35 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Mar 4, 2019

नागभीड-नागपूर ब्रॉडगेजला रेल्वे बोर्डाची मंजुरी; खासदार अशोक नेते

गडचिरोली,दि.४: बहुप्रतीक्षित नागभिड-नागपूर ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे चंद्रपूर व गडचिरोली जिल्हावासीयांचे स्वप्न खा.अशोक नेते यांच्या प्रयत्नाने आता पूर्णत्वास जाणार आहे. केंद्र शासनाची मंजुरी मिळाल्यानंतरही मागील...

मोदींच्या सभेमुळे शहीद जवांनाचे पार्थिव उशिरा पोहचले;मग ते देशभक्त कसे?:आ.विजय वडेट्टीवार

आल्लापली,दि. ४ :पुलवामा हल्ल्यात ४३ जवान शहीद झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात प्रचारसभा घेत होते. पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर जात असताना दुसऱ्या कोणत्याही हेलिकॉप्टरला त्या मार्गाने...

ताडोबाच्या जंगलात दिसला दुर्मीळ ब्लॅंक पॅंथर

चंद्रपूर,दि.04ःः - येथील प्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये आज रविवारी(दि.4) पर्यटकांना एक सुखद आणि दुर्मीळ अनुभव मिळाला. जंगल सफारीच्यावेळी वाघाच्या या जंगलात एक दुर्मीळ असा...

विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य असेल तरच कौतुक होईल : राजेंद्र जैन

गोंदिया,दि.04 : २१ व्या शतकात तंत्रज्ञानाच्या विकासाचा झपाटा बघता, विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन कौशल्य असेल तरच त्यांचे कौतुक होईल, नवीन कौशल्य जीवनाला नवीन उजाळा देण्याचे काम...

प्रोग्रेसिव्ह शाळेत मराठी भाषा दिवस उत्साहात

गोंदिया,दि.04 : श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था गोंदिया व्दारा संचालित प्रोग्रेसिव्ह मराठी शाळेत ज्ञानपीठ विजेता कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिवस साजरा करण्यात...

किती दहशतवादी मेले हे मोजणे आमचे काम नव्हे-वायूसेना प्रमुख बी.एस.धनुआ

कोईम्बतूर(एएनआय)दि.04 -  भारतीय वायू सेनेच्या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे किती दहशतवादी मारले गेले, याबाबत अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात येत होती. तसेच हा राजकीय मुद्दाही...

प्रतापगडावर मा.खासदार पटोलेंसह वर्षा पटेलांनी घेतले महादेवाचे दर्शन

अर्जुनी मोरगाव,दि.04 : नवसाला पावणारा शिवशंकर अशी सर्वदूर ख्याती असलेल्या पूर्व विदर्भातील प्रतापगड येथे आज सोमवारी (दि.४) महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त भक्तांची अलोट गर्दी झाली असून...

झाशीनगरवासी ५० वर्षांपासून पुनर्वसन लाभापासून वंचित

अर्जुनी मोरगाव ,दि.04ःः : तालुक्यातील इटियाडोह प्रकल्प वर्ष १९७० मध्ये उदयास येऊन त्या परिसरातील नागरिकांचे पुनर्वसन प्रकल्पालगत असलेल्याझाशीनगर या गावात करण्यात आले. परंतु या ग्रामवासीयांना...

उपोषणकर्त्या चार महिलांची प्रकृती खालावली

भंडारा, ,दि.04ःः : तालुक्यातील राजेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या चिखली हमेशा गावातील २६ एकर जागेवर १९८२ पासून अशोक लेलँड कारखान्याने केलेले अतिक्रमण हटविण्यात यावे या प्रमुख...

पर्यटकांसाठी प्याऊचे उदघाटन

नवेगावबांध,दि.04ःः अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सर्वात मोठे पर्यटनस्थळ असलेल्या नवेगावबांध येथील मुख्य छत्रपती चौकात दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पर्यटकांसह नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात थंड पिण्याचे  पाणी मिळावे...
- Advertisment -

Most Read