मुख्य बातम्या:
वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन करा-विभागीय आयुक्त पीयूष सिंह# #मेंढे यांच्या मूळगावासह मतदारसंघात कार्यकर्त्यांनी साजरी केली दिवाळी# #जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जूनला मतदान# #कवयित्री पंचवटी गोंडाळे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान# #वंचित बहुजन आघाडीमुळे दोन माजी मुख्यमंत्र्याना पराभवाचा फटका# #५0 हजारांची लाच स्वीकारणार्‍या मंडळ अधिकार्‍याला अटक# #निशुल्क एकदिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम# #भारतीय सैन्यात महिला सैनिक पोलीस भरती# #खासदार भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान# #१५ वर्षांनंतर चंद्रपूरात काँग्रेसने रोवला झेंडा

Daily Archives: March 13, 2019

दारु अड्यावर धाड, ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त

भंडारा,दि.13 : जवाहरनगर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या शहापूर शेतशिवारातील सुर नदी नाल्याच्या काठावरील अवैध दारु अड्यावर धाड घातली. यात ९४ हजार ०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन चार जणांना अटक केली. ही

Share

चंद्रपूरात १९ लाखांची दारु जप्त

चंद्रपूर,दि.13 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खंजर मोहल्यात धाड टाकून १९ लाख ६४ हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केला. याप्रकरणी विष्णू खंजर, गीताबाई खंजर, दिनेश खंजर या तिघांवर

Share

दीड हजाराची लाच घेताना पोलीस शिपाई अडकला

गोंदिया,दि.13 : गंगाझरी पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या एकोडी येथील एका दारु विक्रेत्याकडून १५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या गंगाझरी पोलीस ठाण्याच्या पोलीस शिपायाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी

Share

उमेदवारांनी निवडणूक खर्च विषयक सूचनांचे पालन करावे=हृषीकेश मोडक

वाशिम, दि. १३ : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उमेदवाराला निवडणुकीसाठी ७० लाख रुपयेपर्यंत खर्च मर्यादा ठरवून दिली आहे. निवडणुकीदरम्यान प्रचार तसेच इतर बाबींवर होणाऱ्या खर्चाची माहिती निवडणूक यंत्रणेला सादर करणे बंधनकारक आहे.

Share

लोकसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, शिंदे,पटोले,उसेंडी,देवरा,दत्त यांना उमेदवारी

मुंबई,दि.13 : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून येत्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत 21 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 5 उमेदवारांचा  समावेश आहे.त्यामध्ये सुशीलकुमार शिंदे, नाना पटोले,

Share

जिल्ह्याबाहेर चारा घेवून जाण्यावर बंदी

संभाव्य चारा टंचाईमुळे निर्णय वाशिम, दि. १३ : यावर्षी जिल्ह्यात पाच तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. मात्र बाजूच्या ५ जिल्ह्यांत कमी पाऊस झाल्याने या जिल्ह्यांमधील ३१ तालुक्यांमध्ये मध्यम व गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात

Share

राज्यात बसपा स्वबळावर लोकसभेच्या जागा लढणार-प्रदेश प्रभारी प्रमोद रैना

गोंदिया,दि.13ः–महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागा बहुजन समाज पार्टीच्या वतीने लढविल्या जाणार असून एक दोन दिवसात सर्व उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार आहे.सोबतच भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातही पक्ष ताकदीने उतरणार असल्याची माहिती बसपाचे

Share

20 हजाराची लाच घेताना आरोग्य पर्यवेक्षक जाळ्यात

अहमदनगर,दि.13 :-  पाथर्डी नगरपालिकेतील आरोग्य पर्यवेक्षकास शहर स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या संस्थेकडून 20 हजार रूपयाची लाच घेताना अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याची घटना आज बुधवारला घडली.त्यामुळे पाथर्डी नगरपालिकेसह संपुर्ण शहरात

Share

शिवसेनेची महाराष्ट्रातील संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई(विशेष प्रतिनिधी)दि.13 :– लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्याची लगबग सुरु केली आहे.काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातील काही उमेदवारांची नावे जाहिर करुन आघाडी घेतलेली

Share

हुतात्मा स्मारकाकरिता शासकीय जमीन देण्यास टाळाटाळ

अर्जुनी मोरगाव,दि.13 : येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांचे दोन हुतात्मा स्मारक स्तंभ असून त्यावर हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांचे नावे कोरलेली आहेत. नवतरुणांना चेतना व प्रेरणा देणारे हे हुतात्मा स्मारक

Share