34 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Mar 24, 2019

प्रफुल्ल पटेल निवडणुक लढणार

गोंदिया, दि.२४ : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल निवडणुक लढण्याची शक्यता आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पटेल हे निवडणुक लढणार असल्याचे...

काँग्रेसची नववी यादी जाहीर;अकोला पटेल,रामटेक गजभिये,चंद्रपूरातून धानोरकर लढणार

नवी दिल्ली,दि.24 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची नववी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत बिहार, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिनाडूच्या एकूण 10 उमेदवारांची घोषणा...

दूषित पाण्यामुळे तळेगावात अतिसाराची लागण; १९ जण भरती

गडचिरोली, दि.२४: कुरखेडा तालुक्यातील तळेगाव येथील एका खासगी विहिरीतील दूषित पाण्याच्या वापरामुळे अनेक जणांना उलटी, हगवण व मळमळ सुरू झाल्याने १९ जणांना येथील उपजिल्हा...

हायवेवर विद्युत खांब पडला वीज कंपनीचे देखभालीकडे दुर्लक्ष

शेखर भोसले/मुलुंड पूर्व,दि.24ः- येथील पूर्व द्रुतगती महामार्गावर म्हाडा कॉलनीच्या नाक्यावर रस्त्यावरील एक विजेचा खांब मधोमध तुटून रस्त्यावर आडवा झाला. नवघर पोलिसांनी ताबडतोब घटना स्थळी...

डाॅ.विजया नांदुरकर(ठाकरे)बसपच्या उमेदवार

भंडारा/गोंदिया,दि.24ःःभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पक्षाने यावेळी महिला उमेदवार रिगंणात उतरविले असून पवनी येथील डाॅ.विजया राजेश नांदुरकर(ठाकरे) यांना उमेदवारी जाहिर केली आहे.डाॅ.विजया नांदुरकर यांनी...

मुलुंड येथे मावळा प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती उत्सव साजरा

मुलुंड,दि.24ः- मावळा प्रतिष्ठान तर्फे मुलुंड पूर्व येथे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात दुर्गाडी किल्ल्यावरून शिवज्योत मुलुंड येथे आणण्यात आली. शिवव्याख्याते...

केवळ ‘भारत माता की जय’ म्हणणे हा राष्ट्रवाद नव्हे- व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.24: राष्ट्रवाद हा केवळ 'भारत माता की जय' अशी घोषणा देण्याइतपत मर्यादित नाही. सर्वांसाठी 'जय हो' हीच खरी राष्ट्रभक्ती आहे. तुम्ही धर्म, जात, शहरी-ग्रामीण...

अखेर भंडारा लोकसभा मतदार संघात भाजपकडून सुनील मेंढे रिंगणात

गोंदिया,दि.24- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदार संघातून भंडारा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना भाजपने रिंगणात उतरविले आहे.त्य़ांच्या नावाची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोल्हापूर येथील...

गोंदियात शिवसैनिकांनी काढली शिवजयंतीनिमित्त रॅली

गोंदिया,दि.24ः- गोंदिया जिल्हा शिवसेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करुन शहरात रॅली काढली. रॅलीचे नेतृत्व जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांनी केले.यावेळी...

आरटीईच्या मोफत प्रवेशासाठी वय वाढले,अर्ज करण्याची तारीख ३० मार्च

गोंदिया,दि.24 : वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना अनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. गोंदिया जिल्ह्यातील १४१ शाळांमध्ये १०४३...
- Advertisment -

Most Read