37 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Mar 25, 2019

गडचिरोली-चिमूर क्षेत्रात १० जणांचे १८ अर्ज तर भंडारा-गोंदियासाठी 34 उमेदवारांचे 52 अर्ज सादर

गोंदिया/गडचिरोली,दि.२५:  भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता आज सोमवारला शेवटच्या दिवशी 28 उमेदवारांनी 45 नामांकन अर्ज दाखल केले.आतापर्यंत एकूण 34 उमेदवारांनी 52 अर्ज भरले आहेत. तर...

भाजप नेते डाॅ.बोपचेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

भंडारा/गोंदिया,दि.25ः-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या येत्या 11 एप्रिल रोजी होऊ निवडणुकीच्या रिंगणात भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष, माजी खासदार डाॅ.खुशालचंद्र बोपचे...

भिवर्गीत१० एकरावरील ऊस जळून खाक

विज तारांचा ठिणग्या पडून लागली आग ;१० लाखाचे नुकसान (राजेभक्षर जमादार)संख,दि.25ः जत तालुक्यातील भिवर्गी तलावा नजिकच्या दहा एकरावरील ऊस विजेच्या ठिणग्या उडून आग जळून खाक...

भाजप-शिवसेना-रिपाई(आ) युतीचे उमेदवार सुनील मेंढे यांनी भरला उमेदवारी अर्ज

भंडारा/गोंदिया,दि. 25 मार्च :  भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना-रिपाई(आ) युतीचे अधिकृत उमेदवार भंडाऱ्याचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी 25 मार्च रोजी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज...

मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

विधानसभा मतदारसंघनिहाय वितरण वाशिम, दि. २५ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध ठिकाणाहून जिह्याला प्राप्त झालेल्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची प्रक्रिया (फर्स्ट...

दोन चिमुकल्या भावांचा जुगनाळा तलावात बुडून मृत्यू

ब्रह्मपुरी,दि.25: तालुक्यातील जुगनाळा येथील दोन चिमुकल्या भावंडाचा मुरुमासाठी खोदलेल्या तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. स्पंदन जोतिबा मेश्राम (७) व आयुष जोतिबा मेश्राम (४)...

शेतकऱ्यांना कर्जमाफी अन् शहरातील पदवीधरांना 100 दिवसांत नोकरी, राष्ट्रवादीचा जाहीरनामा

मुंबई,दि25ः- लोकसभा निवडणुकीला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला निवडणुकीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना सरसरकट कर्जमाफी तर पदवीधर तरुणांना नोकरीची हमी देण्यात...

भंडारा-गोंदिया मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नैराश्य

प्रफुल पटेलांनी मतदारसंघ सोडला वाऱ्यावर गोंदिया,दि.25- लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भंडारा-गोंदिया जिल्ह्यातून माजी केंद्रीय मंत्री आणि खा. प्रफुल्ल पटेल हे निवडणूक लढविणार, असे तर्क...

भांडूपच्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा भाजप मध्ये प्रवेश

शेखर भोसले/मुलुंड,दि.25ः- भांडूप येथील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुलुंडचे आमदार सरदार तारासिंग यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात २३ मार्च रोजी प्रवेश केला.आमदारांच्या भांडुप येथील कार्यालयात कॉंग्रेस...

सामाजिक, सांस्कृतिक दायित्वाचे भान ब्रम्हपुरीत

ब्रह्मपुरी,दि.25 : विविध क्षेत्रात उदासिनता असली तरी ब्रह्मपुरीत सामाजिक, सांस्कृतिक दायित्वाचे भान दिसून येते. यातून जीवनाला आनंद मिळतो, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर...
- Advertisment -

Most Read