41.3 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Mar 30, 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ रोजी गोंदियात

गोंदिया,दि.३० :-भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीतील भाजप-शिवसेना-रिपाई (आ) महायुतीचे उमेदवार सुनिल मेंढे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा ३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता...

निवडणूका म्हणजे लोकशाहीची खरी परीक्षा — निवडणूक निरिक्षक पार्थ सारथी मिश्रा

Ø  समन्वयाने व पारदर्शकतेने कार्य करा Ø  प्रत्येक टप्प्यावर काळजी घ्या Ø  निवडणूक आढावा बैठक भंडारा,दि. 30 – निवडणूक या लोकशाहीची खरी परीक्षा असतात. समन्वयाने व पारदर्शकतेने निवडणूकीला सामोरे गेल्यास लोकांचा...

निवडणूक निरिक्षकांच्या उपस्थितीत ईव्हिएम मशीनचे सरमिसळीकरण

भंडारा , दि. 30 – 11-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ निवडणूकीकरीता 11 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी लागणाऱ्या ईव्हिएम-व्हीव्हीपॅट मशीनचे मुख्य निवडणूक निरिक्षक पार्थ...

कारंजा येथे निवडणूक खर्च विषयक पथक प्रमुखांची बैठक

वाशिम, दि. ३० : निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी व  निवडणूक चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता प्रचाराला सुरुवात होईल. प्रचारासाठी उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चाची नोंद घेण्यासाठी...

रविवारला जिल्हा मध्यवर्ती बँक सुरू

भंडारा,दि.30 : मार्च महिन्याचा शेवटच्या दिवस असल्याने व सुट्टीचा दिवस असल्याने शेतकर्‍यांच्या हितासा'ी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व शाखा आज सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व...

शेतकरी कुटुंबावर मधमाशांचा हल्ला; एकाचा मृत्यू

अकोली,दि.30: शेतात काम करण्यासाठी गेलेल्या कुटुंबावर मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबातील एका चिमुकलीसह तीन जण गंभीर जखमी झाल्याची...

प्रविण गायकवाड यांचा मुंबईत काँग्रेस प्रवेश

मुबंई,दि.30(विशेष प्रतिनिधी): लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शेकडो कार्यकर्त्यासह टिळक भवनमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत संभाजी ब्रिगेडचे वरिष्ठ पदाधिकारी राहिलेले प्रविण गायकवाड यांनी काँग्रेस आज पक्षात प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी...

पूर्व द्रुतगती मार्गावरील उड्डाणपुलांच्या सुरक्षेचा प्रश्न

 शेखर भोसले /मुलुंड पूर्व,दि.30 :मुलुंड पूर्व येथील पूर्व द्रुतगती मार्गावरील पालिका हद्दीतील उड्डाणपूल सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. या उड्डाणपुलाखाली अनधिकृतपणे वाहने उभी असतात....

ईव्हीएममध्ये गडबड होण्याची शक्‍यता – नाना पटोले

नागपूर,दि.30 : ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंगरूमचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असून, ईव्हीएममध्ये गडबड होण्याची शक्‍यता कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी व्यक्त केली. याची तक्रार मुख्य...

पाच वर्षांच्या कालावधीत सरकारने दिलेल्या आश्वासनाची पुर्तता नाही-खा.पटेल

तिरोडा,दि.30 : भाजपाने २०१४ च्या निवडणुकीत जनतेला मोठ मोठी आश्वासने देऊन सत्ता स्थापन केली. मात्र मागील पाच वर्षांच्या कालावधीत या सरकारने जनतेला दिलेल्या एकाही...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!