39.9 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Mar 31, 2019

गोंदिया जिल्ह्यात ७८ लाख रुपये जप्त

बसप उमेदवाराच्या गाडीतून १ लाख रुपये जप्त गोंदिया,दि.31ः-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्ष व समाजवादी पक्ष आघाडीच्या उमेदवार डॉ.विजया राजेश नंदुरकर(ठाकरे)या आज रविवारला प्रचारानिमित्त गोंदियाला...

198 मुक्त चिन्हं उमेदवारांना उपलब्ध

भंडारा, दि. 31 :  लोकसभा निवडणुका लढविणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षातील उमेदवार वगळता अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी वाटप करण्यात येणाऱ्या चिन्हांमध्ये (सिम्बॉल्स) यंदा  दुपटीनहून...

जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिकारी, प्राधिकारी नियुक्त

वाशिम, दि. ३१ : जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच जिल्हास्तरावर सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे....

मिसपिरी ग्रामपंचायतीचा निवडणुकीवर बहिष्कार

देवरी,दि.31ः-तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासी व नक्षल प्रभावित गटग्रामपंचायत मिसपिरी येथील ग्रामपंचायत कार्यालय नक्षलवाद्यांनी ३ नोव्हेंबर २0११ रोजी जाळून टाकले होते. यामुळे गावातील नागरिकांना महत्त्वपूर्ण दाखले...

लोकसभा निवडणूकीच्या पाशर्वभूमीवर संख मध्ये पोलिसांचे संचलन

संख(राजेभक्षर जमादार),दि.31ः- सांगली लोकसभा निवडणूकीच्या पाशर्वभूमीवर कायदा - सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शनिवारला(दि.30) संख येथे उमदी पोलिसांनी संचलन केले.उमदी पोलीस ठाण्याचे सा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर...

युती उमेदवाराच्या प्रचार सामग्रीतून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाद

गोंदिया,दि.30 : राज्यातील लोकसभा निवडणूक व विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप-सेनेत युती झाली आहे.त्यानुसार लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुतीची पहिली प्रचार सभाही कोल्हापूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व...

भाजपा सरकारने गोसीखुर्दचा निधी रोखला-खा.पटेल

पवनी,दि.31 : गोंदिया-भंडारा नव्हे तर पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी भाजपा सरकारने निधी उपलब्ध करुन न दिल्याने या प्रकल्पाचे काम रखडले...
- Advertisment -

Most Read