मुख्य बातम्या:
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान# #गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार# #अस्वच्छ टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा# #अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राजुरा शहर कडकडीत 'बंद'# #जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क# #नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५.१५ टक्‍के मतदान# #सिरेगावबांध ग्रामपंचायत व शिवाजी राजेगृपच्यावतीने रक्तदान# #वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जखमी# #...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व दलितांवरील अन्यायावर गप्प का? - राज ठाकरे# #रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदान

Monthly Archives: April 2019

दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान

नागपूर,दि.१९ : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे ६४ वा रेल्वे सप्ताह बिलासपूरमध्ये आयोजित करण्यात आला. सप्ताहात नागपूर विभागाला दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्या हस्ते समग्र दक्षता शिल्डसह १४ शिल्ड देऊन

Share

अस्वच्छ टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा

सालेकसा,दि.19ः-येथील तहसील कार्यालयात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले असताना आता पिण्याचे पाणी अस्वच्छ टाकीतून येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कामानिमित्त येणार्‍या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Share

गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार

गोंदिया,दि.19  – उपचार करण्याच्या नावावर सामान्य लोकांची फसवणूक करून प्रौगंडावस्थेतील मुलीवर अत्याचार करणाºया ढोंगी बाबाचा पर्दाफाश गोंदियात झाला. सात दिवस उपचारासाठी बंद घरात डांबून ठेवलेल्या एका १७ वर्षाच्या मुलीवर त्या

Share

अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राजुरा शहर कडकडीत ‘बंद’

राजुरा,दि.19ः- येथील इन्फंट जिजस इंग्लीश स्कू लच्या वसतिगृहात अल्पवयीन आदिवासी मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेध व संस्थाचालकांसह सर्व दोषींवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी राजुरा येथे गुरुवारला दुपारी एक वाजता विराट

Share

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क

हिंगोली,दि.19: 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि त्यांच्या  पत्नी प्रियंका जयवंशी आणि अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार आणि त्यांच्या पत्नी उज्ज्वला

Share

सिरेगावबांध ग्रामपंचायत व शिवाजी राजेगृपच्यावतीने रक्तदान

अर्जुनी मोरगाव,दि.19ः- तालुक्यातील सिरेगाव बांध येथे(दि.18) गुरुवारला भागवत सप्ताह निमित्य स्मार्टग्राम ग्रामपंचायत तथा छत्रपती श्री शिवाजी राजे ग्रुप सिरेगाव बांधच्या संयुक्त  उपक्रमा अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्या प्रसंगी

Share

नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५.१५ टक्‍के मतदान

नांदेड,दि.19- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार, दिनांक १८ एप्रिल २०१९ रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. नांदेड लोकसभा मतदारसघात एकूण ६५.१५ टक्के मतदान झाले. १६

Share

…तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व दलितांवरील अन्यायावर गप्प का? – राज ठाकरे

पुणे(विशेष प्रतिनिधी)दि.18 –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माढ्यातील सभेत कहर केला, त्यांनी स्वतःची जात काढून दाखवली. ते म्हणाले मी खालच्या जातीतला आहे म्हणून माझ्यावर आरोप होत आहेत.मग गेल्या ५ वर्षात

Share

वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जखमी

गडचिरोली, दि..१८: लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारे पिकअप वाहन उलटल्याने तीन जण ठार, तर १२ जण जखमी झाल्याची घटना आज संध्याकाळी चामोर्शी तालुक्यातील भिवापूरनजीक कालव्याजवळ घडली. मुकुंदा दिवाकर वासेकर(३२)रा.सिमतळा, ता.मूल, जि.चंद्रपूर,

Share

रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदान

वाशिम, दि. १८ : जिल्ह्यातील रिसोड विधानसभा क्षेत्राचा समावेश अकोला लोकसभा मतदारसंघात होतो. यामध्ये रिसोड व मालेगाव हे दोन तालुके समाविष्ट आहेत. आज दुसऱ्या टप्प्यात अकोला लोकसभा मतदारसंघातील रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी

Share