39.3 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Apr 1, 2019

राजेन्द्र पटले यांच्या उमेदवारीने वाढली निवडणूकीतील चूरस

गोंदिया/भंडारा,दि.01ः-गेल्या १५ वर्षापुर्वी शासकीय नोकरी सोडून भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विश्वासावर भारतीय जनता पक्षात सहभागी झालेले इंजि.राजेंद्र पटले हे...

गडचिरोली जिल्ह्यात 164 मतदान केंद्रांवर 365 व्हिलचेअर उपलब्ध

गडचिरोली,दि.01: 12- गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी प्रशासन सज्जतेने कार्यरत असून विविध उपाययोजना करण्यात येत  आहेत. जिल्ह्यात 164 मतदान केंद्रांवर 365 व्हिलचेअर उपलब्ध...

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ एप्रिलला गोंदियात

- पत्रपरिषदेत भाजपा जिल्हाध्यक्षांची माहिती गोंदिया,दि.१ः-भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीतील भाजप-शिवसेना-रिपाई (आ) महायुतीचे उमेदवार सुनिल मेंढे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा ३ एप्रिल रोजी...

 ‘स्वीप’ उपक्रमात सर्व शासकीय विभागांचा कृतीशील सहभाग आवश्यक- दीपक कुमार मीना

मतदार जागृतीसाठी जिल्हा प्रशासन सरसावले वाशिम, दि.१ : जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमांत सर्व...

चेंबरचे झाकण बसविण्याच्या कामात पालिकेची बेपर्वाई

शेखर भोसले/मुलुंड,दि.01: मुलुंड पूर्व येथील टाटा कॉलनीच्या नाक्यावर असलेल्या एका सर्विस चेंबरचे झाकण गायब झाले आहे. ते बसवून घ्यावे अशी विनंती करणारे पत्र स्थानिक...

कलापथकाद्वारे 100 टक्के मतदान जागृती अभियान

अर्जुनी मोरगाव,दि.01ः-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी 100 टक्के मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पडावे व लोकशाही भक्कम करावी या उदात्त हेतूने उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे...

अटलधामच्या ठिकाणी शिवसेना उभारणार अटल उद्यान

गोंदिया,दि.01ःःगोंदिया-बालाघाट मार्गावर येत्या 3 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी नियोजित करण्यात आलेल्या जागेला भारतीय जनता पक्षाच्यावतीने अटलधाम हे नाव देण्यात...

पंतप्रधान 3 एप्रिलला गोंदियात,रावणवाडी-गोंदियामार्ग 7 तास राहणार बंद

 गोंदिया,दि.01 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3 एप्रिल रोजी गोंदिया येथे येत आहेत. पंतप्रधान हे बिरसी विमानतळ ते मरारटोली चौक, गोंदिया पर्यंत रोडने प्रवास...

लिंक रोडवरील फूड डिलेवरी शाॅप आगीच्या विळख्यात

 शेखर भोसले /मुलुंड,दि.01: मुलुंड गोरेगांव लिंक रोड वरील डी मार्ट समोरील फ़ूड डिलेवरी शॉपला आज दुपारी 1.45 वाजेच्या सुमारास शार्ट सर्किटमुळे आग लागून संपूर्ण दुकान...

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ३२७७ शाईच्या बाटल्या

प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय वितरण वाशिम, दि. ३१ :  मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य नागरिक असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली...
- Advertisment -

Most Read