35.8 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Apr 2, 2019

पोलिसांची हुकूमशाही सुरक्षेच्या नावावर 17 तासापुर्वीच बालाघाट टि प्वाईंट बंद

गोंदिया,दि.02ः- भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहिर सभा उद्या गोंदियात होऊ घातली आहे.त्यासाठी पोलीस विभागाने कुठला मार्ग कधी व...

भाजपा की बैठक में कार्यकर्ताओं में ऊर्जा भरने का कार्य किया विधायक फुके ने

गोंदिया। भंडारा-गोंदिया क्षेत्र के विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके ने आज 2 अप्रैल को भाजपा कार्यकर्ताओं की बैठक लेकर उन्हें जोश में लाने का...

मतदार जागृतीचा संदेश घरोघरी पोहचवा-दीपक कुमार मीना

शाळा, महाविद्यालय स्तरावर विविध उपक्रम वाशिम, दि. ०२ : लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे. याकरिता शाळा, महाविद्यालय स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करून मतदार...

जिल्ह्यात सहा ‘सखी मतदान केंद्र’

महिलांच्या हाती मतदान केंद्रांचे व्यवस्थापन वाशिम, दि. ०२ :  आगामी लोकसभा निवडणुकांसाठी जिल्ह्यात सहा ठिकाणी 'महिला व्यवस्थापित मतदान केंद्र' निर्माण करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तसे आदेश दिले असून...

तहानलेल्या मान आदिवासी आश्रमशाळेला मिळाला मदतीचा हात

शेखर भोसले/मुलूंड,दि.02ः- कडक उन्हाळ्यात विहिरीचे पाणी ओसरल्याने सुमारे १००० विद्यार्थी असलेल्या विक्रमगड येथील कै. बाळाराम भोईर आश्रमशाळेच्या विद्यार्थींना पाणी टंचाई भेडसावत होती. आश्रमशाळेच्या शिक्षकांनी...

शेतक-यांसाठी स्वतंत्र बजेट, काँग्रेसच्या जाहिरनाम्यात महत्वकांक्षी आश्वासन

नवी दिल्ली,दि.02(वृत्तसंस्था)ः- 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा आज प्रकाशित केला आहे. रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प पूर्वी होता. त्याच धर्तीवर आता शेतक-यांचाही स्वतंत्र अर्थसंकल्प...

दांडेगाव येथे तेली समाज मेळावा उत्साहात साजरा

गोंदिया,दि.02 : संत शिरोमणी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त गोंदिया जिल्हा तेली समाजसंघटनेच्यावतीने तालुक्यातील दांडेगाव येथे तेली समाजबांधव मेळाव्याचे आयजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णराव...

दिव्यांग मतदारांसाठी 286 व्हीलचेअर, विविध मतदान केंद्रावर 1071 रॅम्पची व्यवस्था

Ø व्हिलचेअरची  खरेदी सुरुच,Ø जिल्हयात ४,८७२ दिव्यांग मतदार भंडारा, दि. 2 दिव्यांग मतदारांना आगामी लोकसभा निवडणूक अधिक सुलभ होण्यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  तसेच मतदानकेंद्रावर रॅम्पची  सुविधा  राहणार आहे.  त्या अनुषंगाने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरीता जिल्ह्यातील तीन  विधानसभा मतदारसंघात दिव्यांग  व्यक्तिंसाठी एकूण 286 व्हीलचेअर  व एकूण   1071   रॅम्पची  व्यवथा करण्यात आली आहे. राज्यात दिव्यांग मतदारांची संख्या २  लाख २४  हजार १६२ इतकी आहे. भंडारा  जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात दिव्यांग मतदारांची एकूण संख्या ४८७२एवढी आहे. यात अंधत्व किंवा कमी दृष्टी असलेले, मूकबधीर, शारीरिक अपंगत्व असलेले व इतर अक्षमता असलेल्या दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. तुमसर विधानसभाक्षेत्रात १२५६, भंडारा विधानसभा क्षेत्रात १४९०, साकोली विधानसभा क्षेत्रात २१२६ असे एकूण  ४ हजार ८७२  दिव्यांग मतदार आहेत. दिव्यांगांना मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी मतदान प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने यावर्षी पुढाकार घेतला आहे.दिव्यांगांना मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश निवडणूक आयोगामार्फत देण्यात आले आहेत. याच अनुषंगाने ७  तालुक्यात कार्यरत मतदानकेंद्रावर २८६  व्हीलचेअर व १०७१ रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. तुमसर-२६५, साकोली-३२८ व भंडारा-२७५ असे एकूण जिल्हयात ८६८ केंद्रात दिव्यांग मतदारांची संख्या आहे. या पैकी काही मतदान केंद्र एकाच इमारतीत अनेक आहेत.दिव्यांग मतदाराच्या सोयीसाठी मतदानाच्या दिवसापर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर व्हिलचेअर उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरु आहे. याशिवाय निवडणुकीशी संबंधितमाहिती उपलब्ध होण्यासाठी समाजकल्याण विभागांतर्गत  कार्यरत असलेल्या दिव्यांगांच्या शाळांमधून  प्रशिक्षित कर्मचा-यांना मतदान केंद्रावर मार्गदर्शक  म्हणून नेमण्यात...

भाजप नेत्याच्या घरात सापडले 17 देशी बॉम्ब, 116 जिवंत काडतुसे

भोपाळ(वृत्तसंस्था)दि.02 - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण देशात सुरक्षा यंत्रणांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. पोलीस यंत्रणांही अनेक ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. यातच मध्य...

बेरार टाईम्सचा दणका……अखेर सेनेच्या जिल्हाध्यक्षांचे छायाचित्र प्रचारसामग्रीवर

गोंदिया,दि.02 : राज्यातील लोकसभा निवडणूक व विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप-सेनेत युती झाली आहे.त्यानुसार लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुतीची पहिली प्रचार सभाही कोल्हापूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!