मुख्य बातम्या:
राजनांदगावच्या कंपनीला ५0 लाखांचा ठोठावला दंड# #टंचाईच्या २६४ उपाययोजनांच्या कामांना मान्यता# #प्रलंबित मागण्यांसाठी विज्युक्टाचे निवेदन# #जबरानजोत शेतकर्‍यांचा धडक मोर्चा# #विशाल हृदयी , विविध आयामी : डॉ विशाल बिसेन# #राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सर्वजनहिताय सर्वजनसुखाय : मुख्यमंत्री# #इंडियन ऑईलच्या सामाजिक दायित्वातून आज दिव्यांगाना मिळणार सहायक उपकरणे# #गृहनिर्माण संस्थांवर प्रशासकांच्या नेमणूकीसाठी अर्ज आमंत्रित# #मुंबई, पुणे व नागपूर महाविद्यालयांमध्ये जागा वाढविण्याचा निर्णय- शिक्षणमंत्र्यांची विधानसभेत माहिती# #दुष्काळग्रस्तांना पाणी, रोजगार व चारा छावण्या उपलब्ध- चंद्रकांत पाटील

Daily Archives: April 3, 2019

महाआघाडीचा सुपडासाफ महायुतीच करणार-पंतप्रधान नरेंद्र मोदी

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.०३– विरोधकांनी तयार केलेल्या महाआघाडीच्या महामिलावटला आमची महायुती सुपडासाफ करेल असा विश्वास व्यक्त करीत काँग्रेसने जाहिर केलेल्या जाहिरनाम्यातील देशद्रोहाचा गुन्हा हटविण्यावर टिका केली.सोबतच राष्ट्रीय सुरक्षेशी काँगेसने खेळण्याच्या केलेल्या

Share

Dedicated financing support key to scaling up rooftop solar in the SME sector in India: Deloitte

New Delhi, 3 April 2019: The Micro, Small, and Medium Enterprises (MSME) sector is expected to contribute significantly to achieving the government’s target of building 40 gigawatt (GW) of the rooftop

Share

मोदींच्या प्रचारसभेला जाणार्या भाजप कार्यकर्त्यांच्या गाडीला अपघात,7 जखमी

गोंदिया,दि.03ः-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहिर सभा गोंदिया येथे आज आयोजित करण्यात आली आहे.यासभेला येण्यासाठी तिरोडा तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे चारचाकी सुमो वाहनाने

Share

मतदार जागृतीवर भर दया – डॉ. पार्थ सारथी मिश्रा

भंडारा, दि. ३ : निवडणूक म्हणजे राष्ट्रीय उत्सव असून निवडणूकीच्या कामासाठी सर्वांनी  सज्ज रहावे. निवडणूक आयोगाने या लोकसभा निवडणूकांची दिव्यांग सुलभ व मतदानापासूनकोणीही वंचित राहू नये या उद्देश्याने  तयारी केली असून  आपल्या भागात जास्तीत जास्त मतदान होईल यासाठी मतदार जागृतीवर भर देण्याचे आवाहन मुख्य निवडणूक निरिक्षक डॉ. पार्थसारथी मिश्रा यांनी केले.तुमसर विधानसभा मतदार संघाच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षणात मार्गदर्शन करतांना त्यांनी मतदानाचा टक्का वाढविण्याचेआवाहन केले. उपविभागीय अधिकारी मुकूंद टोणगावकर, तहसिलदार  गजेंद्र बालपांडे,  मोहाडी तहसिलदार धनंजय देशमुख, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर यावेळी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी तुमसर यांच्या कार्यालयात डॉ. मिश्रा यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. तुमसर विधानसभा मतदार संघात १ लाख ५७ हजार ७०९ पुरुष, १ लाख ४७ हजार६३६ स्त्री मतदार असे एकूण २ लाख ९९ हजार ३३९ मतदार आहेत. यावर्षी आयोगाने दिव्यांग सुलभ निवडणूका घोषित केल्या आहेत. तुमसर विधानसभा क्षेत्रात १ हजार २५६ दिव्यांग मतदारआहेत. या मतदारांसाठी विशेष सोयीसुविधा पुरविण्याचे निर्देश डॉ. मिश्रा यांनी दिले. दिव्यांग मतदार असलेल्या मतदान केंद्रावर व्हिलचेअर व रॅम्प अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.मतदान केंद्रावर रॅम्प, पिण्याचे पाणी, पुरेसा प्रकाश, शोच्छालय व मतदारांना बसण्याची व्यवस्था असावी, असे त्यांनी सांगितलेृ २०१४ च्या निवडणूकीच्या तुलनेत या निवडणूकीतअधिक टक्के मतदान आयोगाला अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. समाधान, सुविधा, ई-व्हिजील, ऑनलाईन परवानगी आदिंचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. आयटीआय तुमसर येथेईव्हिएम-व्हीव्हीपॅट प्रशिक्षण केंद्राला डॉ. मिश्रा यांनी भेट दिली.  या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या मॉडेल सखी केंद्राला भेट देवून डॉ. मिश्रा यांनी व्यवस्थेचे कौतुक केले. मतदान केंद्रावरमतदारांना सौजन्याची वागणूक दयावी, अशा सूचना त्यांनी केल्या. आयटीआय तुमसर येथे आयोजित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेस उपस्थिती दर्शविली. यावेळी बोलतांना मिश्रा म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेत   कायम अपडेट  रहावेलागते. याबाबतचे प्रशिक्षण आपणास देण्यात येत आहे. निवडणूक ही राष्ट्रीय सेवा असून निवडणूक कार्यासोबतच आदर्श आचारसंहितेचे पालन होणे गरजेचे आहे. कर्तव्यावर असतांना आपल्याहातून पारदर्शक सेवा होणे अपेक्षित आहे. प्रशिक्षणामध्ये प्रत्येकाने आपली जबाबदारी व कर्तव्य समजावून घ्यावे. काही अडचण असल्यास तेव्हाच शंकेचे निरसन करावे व बिनचूक काम करावे,असा सल्ला त्यांनी दिला. या नंतर ईव्हीएम-व्हीव्हीपॅट ठेवण्यात आलेल्या स्ट्राँगरुमला भेट देवून पाहणी केली. स्ट्राँगरुमची सुरक्षा व  सिसिटिव्ही याबाबत त्यांनी आढावा घेतला. तुमसर जवळ असलेल्या हसारा मतदान केंद्राला  भेट देवून मतदान केंद्रावरील सुविधांची पाहणी केली. त्यानंतर भंडारा येथील पटेलपुरा वार्डातील बुथ क्रमांक ९०, ९१,९३ व ९४ केंद्रांना भेटी देवून सोयीसुविधांची पाहणी केली.यावेळी त्यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ होते.

Share

धर्मनिरपेक्ष देशाला हिंदू राष्ट्राची ओळख देण्याची धडपड सुरू : नयनतारा सहगल

पुणे(विशेष प्रतिनिधी)दि.03 :– ‘प्रतिगामी विचार करणाऱ्या ‘नवीन भारता’मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जागा उरलेली नाही. मते मांडण्याचा सामान्यांचा अधिकार हिरावून घेण्यात आला आहे. सरकारविरोधात लिहिणाऱ्यांच्या हत्या होत आहेत, असे म्हणत आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लेखिका

Share

आफ्सपा हटाने पर देशद्रोह का मामला पहले मोदी, जेटली और शाह पर दर्ज होना चाहिए: कांग्रेस

नई दिल्ली(न्युज एजंसी)3 अप्रेलः-कांग्रेस ने जम्मू-कश्मीर में सशस्त्र बल विशेष अधिकार कानून की समीक्षा करने के अपने चुनावी वादे को लेकर वित्त मंत्री अरुण जेटली के हमले पर पलटवार करते

Share

विजय हिप्परकर मुख्याध्यापक मंडळाच्या जिल्हा कार्यकारणीत

संख,दि.03ः- जत तालुक्यातील आसंगी तुर्क येथील श्री संत सद्गुरू भिमदास महाराज करांडे विद्यामंदीराचे मुख्याध्यापक विजयकुमार यशवंत हिप्परकर यांची मुख्याध्यापक महामंडळाच्या जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी निवड झाली आहे. जिल्हा मुख्याध्यापक कार्यकारिणींची बैठक

Share

प्रचार सोडून बसप उमेदवारांने अपघातग्रस्ताला दिला मानवतेचा परिचय

लाखादूंर,दि.03ः- सध्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा संपुर्ण जिल्ह्यात सुरु आहे.त्यातच आज लाखादूंर तालुक्यात सुध्दा सर्वच पक्षाच्या उमेदवाराचे प्रतिनिधीही प्रचार करीत आहेत.याच तालुक्याच्या प्रचारदौर्यावर बहुजन समाज पक्षाच्या उमेदवार व

Share

सत्ता येताच धानाला २५०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव-खा. प्रफुल पटेल

साकोली,दि.03:- सतेत आल्यावर शेत- यांच्या धानाला प्रति क्विंटल २५०० रुपये हमी भाव आणि बोनस देणार अशी घोषणा खासदार प्रफुल पटेल यांनी केली. ते राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या

Share

मुस्लिम समाजाचा कुठल्याही उमेदाराला पाठिंबा नाही-खालिद पठाण

गोंदिया,दि.03- या लोकसभा निवडणूकीत मुस्लिम समाजाने कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही. लोकसभेच्या निवडणूकीत प्रत्येक मुस्लिम बांधवाने मतदान करावे मात्र मत देतांना विवेक बुद्धीने विचार करूनच मत द्यावे.यापूर्वी व्हॉटपअपवरून विधानपरिषद

Share