30.2 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Apr 5, 2019

जनावरांची जनगणना होते मग ओबीसींची का नाही?-भुजबळ

गोंदिया,दि.५ : ओबीसी समाजाचा सर्वांगिन विकास व्हावा यासाठी मागील अनेक वर्षांपासून ओबीसींची जनगणना करण्याची मागणी केली जात आहे. मात्र मोदी सरकारने सर्वोच्य न्यायालयात ओबीसींची...

नक्षल्यांनी केले लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन

गडचिरोली,दि.५: लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना नक्षल्यांनी जिल्ह्याच्या पूर्वोतर भागात बॅनर लावून निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.येत्या ११ एप्रिलला गडचिरोली-चिमूर लोकसभा...

सत्तेवर येताच शेतकर्यांसाठी स्वंतत्र अर्थसंकल्प देणार-राहुल गांधी

चंद्रपूर,दि.05 -गेल्या पाच वर्षापुर्वी आपल्याला अच्छे दिन चे गाजर आणि 15 लाख रुपये बँक खात्यात देण्याचे आमिष देऊन सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...

‘जो पाजेल नवऱ्याला दारू, त्याला नक्कीच पाडू!’

गडचिरोली,दि.0५ : लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील सर्व उमेदवारांनी ‘मुक्तिपथ‘ अभियानाच्या माध्यमातून दारूमुक्त निवडणुकीचा संकल्प केला असून मतदारांना प्रभावित करण्यासाठी दारूचा वापर न करण्याचा निर्धार जाहीर...

एक दिवस मतदानासाठी, लोकशाहीच्या हितासाठी

मोटारसायकल व पायदळ रॅलीद्वारे मतदार जागृती ‘स्वीप’ अंतर्गत जिल्हा प्रशासनाचा उपक्रम विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग वाशिम, दि. ०५ : ‘एक दिवस मतदानासाठी, लोकशाहीच्या हितासाठी’ ‘लोकशाहीचा...

पेडन्यूज व सोशल मिडियाबाबत समितीने दक्ष राहून काम करावे- डॉ.पार्थ सारथी मिश्रा

गोंदिया, दि.५ :: लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत विविध पक्षांचे उमेदवार हे वृत्तपत्रांमध्ये तसेच इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये पेडन्यूज प्रकारच्या बातम्या छापून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाप्रकारच्या...

कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये- डॉ.पार्थ सारथी मिश्रा

कारंजा येथे मतदार जागृती कार्यक्रम गोंदिया, दि.५ : येत्या ११ एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. कारंजा येथील सर्वच मतदारांनी मतदानाचा...

अमरावतीचा खासदार कांदिवलीचा हवा की अमरावतीचा

अमरावती,दि.5: प्रचाराला अवघे ११ दिवस शिल्लक असताना लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा या मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ...

धमतरीत सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 1 जवान शहीद

रायपूर(वृत्तसंस्था),दि.5 -छत्तीसगड राज्यातील काँकेर भागात गुरुवारपासून नक्षल्यांनी उन्माद माजविला असून सुरक्षादल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज शुक्रवारी (दि.5) पहाटे चकमक झाली आहे. या चकमकीत सीआरपीएफचे दोन...

सामुहिक प्रयत्नातून निवडणूका यशस्वी करा – डॉ. मिश्रा

साकोली, दि.5 :-  भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूकीसाठीचे मतदान अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपले असून प्रशासनाने निवडणूकीची पूर्ण तयारी केली आहे. साकोली विधानसभा क्षेत्रात समाधानकारक तयारी झाली असून निवडणूका...
- Advertisment -

Most Read