37.6 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Apr 7, 2019

अपक्ष व बसप उमेदवाराना लोकवर्गणीसोबतच मतदानाचेही आश्वासन

साकोली,दि.07 : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ हा दिग्गज राजकारणी लोकांचा मतदारसंघ.प्रफुल पटेल व नाना पटोले हे या मतदारसंघातील मोठे नेते,त्यांच्यापाठोपाठ डाॅ.खुशाल बोपचे,प्रा.महादेवराव शिवणकरांचाही प्रभाव राहिलेला...

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची सोमवारला जाहीर सभा

अर्जुनी मोरगाव,दि.07  :  भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना-रिपाई (आ) महायुतीचे उमेदवार सुनिल मेंढे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी यांची जाहीर सभा ८ एप्रिल...

वाघाच्या हल्यात दोघांचा मृत्यू

चंद्रपूर,दि.07ः- जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या घटनांत वाघाच्या हल्ल्यात दोन जण ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. यातील एक घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील नवेगावमध्ये तर दुसरी घटना सिंदेवाही...

शेतकरी विरोधी सरकारला मतदारांनी मतपेटीतून धडा शिकवावा

अर्जूनी/मोर,दि.07ः-भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. शैतकर्याना फसवी कर्जमाफी देऊन भाजप सरकार स्वतः ला शेतकरी कैवारी असल्याचे सांगत आहेत. दारिद्रय. गरिबी. बेरोजगारी....

सुकमा में 9 वारंटी नक्सलियों ने किया आत्मसमर्पण

रायपूर(न्युज एजंसी)। सुकमा में 9 वारंटी नक्सलियों ने आत्मसमर्पण कर दिया है। पोलमपल्ली में आत्मसमर्पण ने समर्पण किया है। बताया जा रहा है कि सभी नक्सलियों के खिलाफ...

ही निवडणूक देशाच्या विकासाची, सुरक्षेची : मुख्यमंत्री

तुमसर,,दि.७ एप्रिलः-यावेळची लोकसभेची निवडणूक ही विकासाच्या कामांवर देशाची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी आहे. देशाचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठ़ी आहे, हे लक्षात घेऊनच मतदारांनी नरेंद्र मोदी...

भाजप उमेदवार मेंढे यांचा आज दौरा

गोंदिया,दि.७ एप्रिलः- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना-रिपाई (आ) महायुतीचे उमेदवार सुनिल मेंढे यांच्या प्रचार दौèयाचे आयोजन ७ एप्रिल रोजी तिरोडा विधानसभा क्षेत्रात ठिकठिकाणी करण्यात आले आहे.सकाळी...

मतदानाच्या तसेच अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित करून घेणे बंधनकारक

परभणी, दि. 7: मतदानाच्या दिवशी तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करून घेणे...

गोसेबाधितांचा बहिष्कार कायम!

भंडारा,दि.07ः-लोकसभा निवडणुकीवर प्रहार गोसेखुर्दप्रकल्प संघर्ष समितीने बहिष्कार कायम ठेवला असून आ. बच्चू कडू यांचे निर्देश मिळेपर्यंत बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. गोसेबाधितांनी आमदार...

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक, २०१९ (पहिला टप्पा) – उमेदवारांचे गुन्हेगारी, आर्थिक, शैक्षणिक, लिंग आणि इतर पार्श्वभूमीचे विश्लेषण

महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) यांनी ११ एप्रिल २०१९ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील ११६ उमेदवारांपैकी ११५ उमेदवारांच्याशपथपत्राचे विश्लेषण केले आहे. वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशीम या ७ मतदारसंघातून हे उमेदवार निवडणूक लढवत आहे. अरुण सखाराम किण्वत्कर  हेयवतमाळ-वाशीम या मतदारसंघातील बहुजन समाज पक्षातील उमेदवार असून त्यांच्या शपथपत्राचे विश्लेषण करता आले नाही कारण हा अहवाल बनेपर्यंत त्यांचे शपथपत्र संकेतस्थळावर टाकली गेली नव्हती. इंग्रजी व मराठी भाषेचे पूर्ण अहवाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा - https://adrindia.org/content/parliamentary-elections-2019-maharashtra-%E2%80%93-phase-i-analysis-criminal-financial-education गुन्हेगारी पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रकरणं असलेले उमेदवार: विश्लेषित केलेल्या ११५ पैकी १९ (१७%)...
- Advertisment -

Most Read