42.3 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Apr 9, 2019

मतदार जागृती करणाऱ्या हावडा-अदी एक्सप्रेसला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी

गोंदिया दि.९.: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ मध्ये देशात विविध टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणूकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार जागृती...

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लाखो मतदारांनी केला मतदानाचा संकल्प

गोंदिया,दि.०९: : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ मतदान जनजागृती अभियान अंतर्गत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ११ एप्रिल २०१९ रोजी होणार आहे. यामध्ये अधिकाधिक मतदारांनी आपला मतदानाचा...

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ मतदानाकरिता मतदान पथके आज होणार रवाना

वाशिम, दि. ०९ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात गुरुवार, ११ एप्रिल २०१९ रोजी मतदान होत आहे. या मतदारसंघात जिल्ह्यातील वाशिम व कारंजा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश...

आमदाराच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांचा हल्ला, पाच जवान गंभीर जखमी

रायपूर,दि.09(वृत्तसंस्था) - देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर असतानाचा नक्षलवाद्यांनी एक मोठा हल्ला घडवून आणला आहे. छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित दांतेवाडा भागात नक्षलवाद्यांनी भाजपा आमदार भीमा...

खोटी स्वप्न दाखवून सत्ता पिपासू मोदी सरकारला मतदारांनी मतपेटीतून धडा शिकवावा-मुंडे

अर्जूनी/मोरगाव,दि.०९ःःअच्छे दिनाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल. फसवणूक करणा?्या नरेन्द्र मोदी सरकार ला धडा शिकविण्यासाठी संधी आली आहे नव महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील...

५० हजार रुपयांवर रोख रक्कमेचा पुरावा सोबत ठेवा-जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

वाशिम, दि. ०9 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार कालावधी समाप्त होत असून मतदान प्रक्रिया सुरु होण्यासाठी आता केवळ ४८ तास शिल्लक आहेत. त्यामुळे जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत भरारी पथके...

महारांगोळीतून दिला जास्तीत जास्त मतदान करण्याचा संदेश

२३३७ विद्यार्थ्यांची उपस्थिती ङ्घ १६९०० चौरस फुटात साकारली रांगोळी गोंदिया दि.९ : जगातील सर्वात मोठी व आदर्श लोकशाही म्हणून भारताकडे बघितले जाते. भारतीय लोकशाही व्यवस्थेत...

लोकशाहीच्या सणाला जिल्हाधिकाऱ्यांचे निमंत्रण

वाशिम, दि. ०९ : निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव. या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी होवून आपला मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा विविध माध्यमातून जनजागृती करीत आहे....

नमाद महाविद्यालयात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची प्रात्यक्षिके

गोंदिया,दि.9 : गोंदिया येथील नमाद महाविद्यालयात मतदार जागृती अभियानाअंतर्गत निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यामार्फत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नुकतेच ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिके करुन दाखविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.रजनी चतुर्वेदी होत्या....
- Advertisment -

Most Read