26.9 C
Gondiā
Tuesday, April 23, 2024

Daily Archives: Apr 17, 2019

निवडणुक कामासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बसला अपघात

बीड,दि.17ः- लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी होत आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. आज मतदान केंद्रावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बसचा अपघात झाला. अपघात झाला...

१० लोकसभा जागांवर उद्या मतदान, २० हजार मतदान केंद्र सज्ज

मुंबई,दि.17: राज्यात दहा मतदारसंघात गुरुवारी 18 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून मतदान केंद्रांसाठी नियुक्त...

गोंदिया में दिन-दहाड़े दोस्त ने दोस्त पर गोली दागी

गोंदिया, 17 अप्रैल:-वो कभी हम प्याला और हम निवाला हुआ करते थे। दोनों के बीच पक्की और गहरी दोस्ती थी , दोनों दबंग किस्म...

अतिक्रमणधारकांपुढे पालिकेचे लोटागंण; नाल्यांवर बांधकाम

गोंदिया,दि.17: शहरात अतिक्रमणाचे जाळे पसरले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाèयांच्या आदेशानेच अतिक्रमण हटाव मोहिम राबविली होती. परंतु, चांदणी चौकात अतिक्रमणधारी व्यापाèयांनी पोलिस कर्मचारी, पत्रकार आणि नगर...

पालिकेच्या कंत्राटदाराची नालीबांधकामात अनियमितता

गोंदिया,दि.17ः- नगर पालिकेच्यावतीने गेल्या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या निधीतून चौरागडे मेडिकल स्केव्अर ते पटले किराणा दुकानापर्यंतच्या सांडपाणी वाहून जाणाèया नालीचे बांधकाम गेल्या जानेवारी महिन्यापासून...

डाॅ.आंबेडकर सार्व. जयंती उत्सव समितीचे अनुकरणीय उपक्रम

गोेंदिया,दि.17ः- डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती,गोंदिया, यंग चॅलेजर स्टडी ग्रुप गोंदिया व सहयोग संघठन गोंदियाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित विविध...

माळी समाज सामुहिक विवाह सोहळयात १० जोडपी विवाहबद्ध

तुमसर,दि.17ः- महात्मा ज्योतीबा फुले बहू. विकास मंडळ तुमसरचे वतीने माळी समाज सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन दि. १४ एप्रिल रोजी माळी समाज सभागृह डोेंगरला तुमसर...

एमसीआयच्या चमूकडून मेडिकल कॉलेजचे निरीक्षण

गोंदिया,दि.17 : मेडीकल कौन्सील आॅफ इंडिया (एमसीआय) च्या एका चमूने मंगळवारी (दि.१६) गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे निरीक्षण केले. ही चमू निरीक्षणानंतर आपला अहवाल केंद्रीय मेडीकल...

विजेच्या धक्क्याने शेतकर्‍याचा मृत्यू

लाखांदूर,दि.17ः-कृषी पंप सुरू करण्यासाठी गेल्यानंतर ट्रान्सफार्मरवरून वीज पुरवठा बंद असल्याचे दिसून आल्याने विजेचा तार जोडण्याहेतू ट्रान्सफार्मरवर चढलेल्या शेतकर्‍याला विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना...
- Advertisment -

Most Read