30.7 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Apr 19, 2019

एकस्तर वेतनश्रेणीनुसार वेतन निश्चिती करा

गोंदिया,दि.19ः- जिल्ह्यातील सर्व शिक्षकांची वेतन निश्चिती एकस्तर वेतनश्रेणीनुसार करण्यात यावी. यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना जिल्हा शाखेच्या वतीने जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी...

अंधश्रद्धा निर्मूलनात सातत्य ठेवा-पोरेड्डीवार

गडचिरोली,दि.19 : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान न घेता समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने सुरू आहेत. गडचिरोलीसारख्या आदिवासी बहुल भागात अंधश्रद्धेचे प्रमाण...

‘मोदींनी शाळा सोडल्याचा दाखला दाखवावा’, प्रकाश आंबेडकरांचे आव्हान

सोलापूर,दि.19 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागासवर्गीयांना काय दिले?. मोदी हे 15 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते, तर 5 वर्षे देशाचे पंतप्रधान होते. मात्र, मागासवर्गींयांना काय मिळाल?...

प्रज्ञा साध्वींचे धक्कादायक वक्तव्य – ‘अतिरेक्यांनी करकरेंना मारून माझे सूतक संपवले’

भोपाळ(वृत्तसंस्था)दि.19 - भाजपाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. साध्वी मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी आहेत. उमेदवारी भेटल्यानंतर एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी 26/11...

दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान

नागपूर,दि.१९ : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे ६४ वा रेल्वे सप्ताह बिलासपूरमध्ये आयोजित करण्यात आला. सप्ताहात नागपूर विभागाला दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्या हस्ते...

अस्वच्छ टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा

सालेकसा,दि.19ः-येथील तहसील कार्यालयात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले असताना आता पिण्याचे पाणी अस्वच्छ टाकीतून येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कामानिमित्त...

अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राजुरा शहर कडकडीत ‘बंद’

राजुरा,दि.19ः- येथील इन्फंट जिजस इंग्लीश स्कू लच्या वसतिगृहात अल्पवयीन आदिवासी मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेध व संस्थाचालकांसह सर्व दोषींवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी राजुरा...

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क

हिंगोली,दि.19: 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि त्यांच्या  पत्नी प्रियंका जयवंशी आणि अप्पर जिल्हाधिकारी...

सिरेगावबांध ग्रामपंचायत व शिवाजी राजेगृपच्यावतीने रक्तदान

अर्जुनी मोरगाव,दि.19ः- तालुक्यातील सिरेगाव बांध येथे(दि.18) गुरुवारला भागवत सप्ताह निमित्य स्मार्टग्राम ग्रामपंचायत तथा छत्रपती श्री शिवाजी राजे ग्रुप सिरेगाव बांधच्या संयुक्त  उपक्रमा अंतर्गत रक्तदान...

नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५.१५ टक्‍के मतदान

नांदेड,दि.19- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार, दिनांक १८ एप्रिल २०१९ रोजी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. नांदेड लोकसभा मतदारसघात...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!