32 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Apr 26, 2019

१३ पोलिसांना पोलीस महासंचालकांचे पदक

गोंदिया,दि.26 : गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त असून जिल्ह्यात पोलीस विभागात काम करणाऱ्या १३ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानपदक २३ एप्रिल रोजी जाहीर झाले आहे. या अधिकारी-कर्मचारºयांना...

महाराष्ट्रात अकोला सर्वाधिक ४६.४ तर गोंदियाचे ४३.८ अंश सेल्सिअस तापमान

गोंदिया,दि.दि. २६ः-गेले काही दिवस तापमानात सातत्याने वाढ होत असून, शुक्रवारी (दि. २६) राज्यातील कमाल तापमानाने इतिहास रचला. राज्यात सर्वत्र कमाल आणि किमान तापमानातही चार...

जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत जागतिक हिवताप दिन साजरा

गडचिरोली दि.२६: ङ्जागतिक हिवताप दिन २५ एप्रिलला जिल्हा हिवताप कार्यालय, गडचिरोली मार्फत साजरा करण्यात आला. या वर्षीच्या जागतिक हिवताप दिनाचे घोषवाक्य ङ्कङ्क हिवतापाला झिरो...

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

वर्धा,दि.26ः- सेलू तालुक्यातील रायपूर येथील एका शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. धोंडीराम यादवराव गाडेकर (वय...

समुपदेशन व संगीतातून उलगडले विवाह अनुबंधाचे मर्म

नागपूर,दि.26 : तारुण्याच्या वळणावरील विवाह हा एकीकडे मधुर वाटणारा पण तेवढाच अवघड सोहळा. विवाह, मग तो पारंपरिक पद्धतीने ठरला असो किंवा प्रेमविवाह असो, तो...

‘क्रॉपसॅप’ प्रकल्पाबाबत कृषी सहायक व पर्यवेक्षकांची कार्यशाळा

गडचिरोली,दि.२६: शेतकऱ्यांना कीड रोगांविषयी शास्त्रोक्त सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी असलेल्या 'क्रॉपसॅप' प्रकल्पासंदर्भात येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील कृषी सहायक व पर्यवेक्षकांची कार्यशाळा नुकतीच...

भंडारा जिल्हा वकिल संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. राकेश सक्सेना

भंडारा,दि.26ः-- भंडारा जिल्हा वकिल संघाच्य दोन वर्षे कालावधीसाठी २२ एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी अ‍ॅड. राकेश सक्सेना निवडून आले.तर उपाध्यक्ष अ‍ॅड. श्रीमती मंजुषा गायधनी,...

मानोरामध्ये 9 घरांना भीषण आग

वाशिम,दि.25- जिल्ह्यातील मानोरा शहरातील सुभद्राबाई महाविद्यालयाला लागून असलेल्या भायजीनगराशेजारच्या शेतांमधील पेटविलेल्या धुर्याचा भडका उडून तब्बल नऊ घरांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे....

बीजापुर में गाड़ियों में लगाई आग, कांकेर में लगाए बैनर-पोस्टर

रायपुर,26 अप्रेलः- छत्तीसगढ़ के बीजापुर और कांकेर जिले में अपनी मौजूदगी दर्ज कराने फिर एक बार नक्सलियों ने दो बड़ी वारदातों को अंजाम दिया है....

१८ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षली दाम्पत्याचे आत्मसमर्पण

गडचिरोली,दि.26ः- गेल्या दिड दशकापेक्षा जास्त कालावधीपासून नक्षल चळवळीत विविध जबाबदा-या सांभाळणा-या आणि डिव्हीजनल कमिटीचे सदस्य असलेल्या तरुण नक्षली दाम्पत्याने गुरूवारी (दि.२५) पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे...
- Advertisment -

Most Read