27.9 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Apr 27, 2019

साई मंदिरातर्फे शव शीतपेटी जनतेच्या सेवेत

मोहाड़ी,दि.27 :- साईबाबा सार्वजनिक मंदिर कमिटी राजेंद्र वार्ड, मोहाडीच्या वतीने शव शीतपेटी जनतेच्या सेवार्थ नगरपंचायत मोहाडीच्या स्वाधीन करण्यात आली. यामुळे एखाद्याचे निधन झाल्यावर त्याचे...

“वाह…क्या बात है..!!! पाजी तुस्सी कमाल कर दिता वे” म्हणत अमिताभ बच्चन यांनी केली दिलेर मेहंदी यांची प्रशंसा

दिलेर मेहंदी आणि सपना चौधरी यांची नवीन प्रस्तुती, 'बावली तारेड' झालं वायरल भांगडा किंग आणि  इंडी-पॉप जगाचे प्रसिद्ध गायक दिलेर मेहंदी यांचे नवीन गाणे, 'बावली...

जिल्हाधिकारी नवल यांची मोर्शीतील वॉटर कपस्पर्धेतील गावांना भेटी

अमरावती,दि.27ः- जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात सुरु असलेल्या वाॅटर कॅपस्पर्धेत सहभागी झालेल्या गावातील नागरिकांशी जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या.मोर्शी तालुक्यातील शिरजगाव,लेहगाव,भिवकुंडी या...

अड्याळ येथे ट्रकची चारचाकीला धडक 2 ठार,तिरोड्यात कंटेनरच्या धडकेत युवती ठार

पवनी,दि.27ःः तालुक्यातील अडयाळ (सहायत नगर) येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर आज दुपारी झालेल्या एका अपघातात गौणखनिजाची वाहतुक करणार्या ट्रकच्या धडकेत चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला कोलमडून झालेल्या...

माथनीमध्ये स्फोटकाच्या गोदामात स्फोट, एकाचा मृत्यू

बुलडाणा,दि.27ः- खामगाव तालुक्यातील माथनी शिवारातील गोदामात झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार (27 एप्रिल) दुपारी दीडच्या सुमारास घडली. स्फोट...

बी.एल.ओ.संघटना अध्यक्षपदी प्रविण कोचे तर सचिवपदी एस.एस.ठाकुर यांची निवड

गोंदिया,दि.27ः-. मतदान केंद्र स्तरिय अधिकारी (बी.एल.ओ.) ची बैठक नुकतीच नुतन शाळा, मामा चौक, गोंदिया याठिकाणी  बी.एल.ओ. मिना वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकमध्ये सर्वानुमते...

20 रुपयांची नवीन नोट येणार, जाणून घ्या खासियत!

नवी दिल्ली,दि.27(एंजसी) - आपल्या हातात नवीन 500 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आरबीआयने दिली होती. त्यानंतर आता रिझर्व्ह बँक...

नक्षल पोलीस चकमकीत दोन महिला नक्षली ठार

गडचिरोली,दि.27ः -गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील एका कोटी कुंडुरवाही जंगलात नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट करुन पोलीस पथकावर गोळीबार केल्याची घटना घडली.पोलिसांनीही तत्काळ दखल घेत नक्षल्यांना प्रतित्युतर दिले आहे.नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या...

कत्तलखाण्याकडे जाणारी जनावरांची गाडी गावकर्यांनी अडवली

भंडारा,दि.27ः- जिल्ह्यातील खात रोड मार्गावर असलेल्या सातोना गावातून जनावरांनी भरलेली महीद्रा पीकअप गाडी गावकर्यांनी अडवून जनावर ताब्यात घेतली.सदर गाडी क्रमांक MH40BG0668 ही साईकृपा मिनी...

मोहरणा येथे २३ जोडपी विवाहबद्ध

लाखांदुर,दि.27 : शासनाच्या चुकीच्या शेतीविषयक धोरणामुळे शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगितेतून शेतकऱ्यांचे जीवन सुखी व समृद्ध व्हावे, यासाठी सामूहिक...
- Advertisment -

Most Read