41.3 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Apr 30, 2019

माजी आमदार राऊत यांंना मातृशोक

गोंदिया,दि.30ः- आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामरतनबापू राऊत यांच्या मातोश्री त्रीलोकाबाई भरतराजबापु राउत यांचे आज(दि.30) दुपारी 2 वाजेच्या दरम्यान निधन झाले.त्यांच्यावर उद्या दि.1 रोजी सकाळी 9...

सावली बाजार समितीचे सचिव सुरमवार व प्र.लेखापाल पिपरे बडतर्फ

सावली,दि.30ः- चंद्रपूर जिल्ह्यातील सावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नरेश सुरमवार व प्रभारी लेखापाल उमाजी पिपरे यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेवेतून 25 एप्रिल 19...

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम संपन्न

गोंदिया, दि.३० : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदियाच्या वतीने नुकताच जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास...

विधी स्वयंसेवकांचे प्रशिक्षण संपन्न

गोंदिया, दि.३० : : जिल्ह्यातील गोंदिया आणि गोरेगाव तालुक्यात सन २०१९ या वर्षासाठी नियुक्त केलेल्या विधी स्वयंसेवकांचे प्रशिक्षण २४ एप्रिल रोजी संपन्न झाले. सदर...

भिवकुंडीत 1 मे रोजी महाश्रमदान 2000 च्या वर जलमित्र होणार सहभागी

माेर्शी,दि.30ः- तालुक्यातील  तालुक्याच्या ठिकाणापासून 8 किमी अंतरावर डोंगर पायथ्याशी वसलेले भिवकुंडी हे गाव यंदा पहिल्यांदाच सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले असून 1 मे...

जिल्हा परिषदेत राष्ट्रसंत तुकडोजींना अभिवादन

गोंदिया,दि.30 : जिल्हा परिषद प्रशासकीय ईमारत गोंदिया येथे आज (दि. ३०) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना त्याच्या 108 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. मुख्य लेखा...

१ मे रोजी भाईचारा मैत्री कार्यक्रमाचे आयोजन

गोंदिया,दि.३०:संविधान बचाव कृती समितीच्यावतीने राष्ट्रपीता महात्मा फुले, राजा सम्राट अशोक व संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्वानिमित्त ओबीसी, एस.सी.,एस.टी. अल्पसंख्याक संघटनेच्या युवक महिलांकरिता...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना प्रशासनातर्फे अभिवादन

गडचिरोली दि.30: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज जयंती. आज त्यांच्या जयंती दिनानिमीत्त  जिल्हाधिकारी  शेखर सिंह   यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. हा मुख्य सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात...

पंस सदस्य प्रदीप मेश्रामचे सदस्यत्व रद्द

तिरोडा,दि.30ः-तिरोडा पंचायत समितीअंतर्गत चिखली पंचायत समिती अंतर्गत जून २ 0१५ मध्ये निवडून आलेल्या प्रदीप प्रेमदास मेर्शाम यांना तीन अपत्य असून एक अपत्य दत्तक दिली...

शेतकèयांच्या उत्पन्न वाढीचे नियोजन करा-डॉ.कादंबरी बलकवडे

गोंदिया,दि.३० : जिल्ह्यातील शेतकèयांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषि विभागाने पुढाकार घ्यावा. शेतीतून जास्तीत जास्त प्रकारचे पिके कसे घेता येतील यासाठी मार्गदर्शन करुन शेतकèयांच्या उत्पन्न वाढीचे...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!