मुख्य बातम्या:

Monthly Archives: May 2019

शेतकऱ्यांच्या समृध्दीचे नियोजन करा- पालकमंत्री बडोले

खरीप हंगामपूर्व आढावा सभा गोंदिया : शासनाच्या कृषिविषयक योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. पीक कर्जाची मागणी करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज पुरवठा झाला पाहिजे. बोगस बियाणे, खते व किटकनाशकांचा

Share

मनोहर चंद्रिकापुरे यांची प्रेरणा पुरस्कारासाठी निवड

नवेगावबांध- महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरिय प्रेरणा पुरस्कारासाठी गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा किसान आघाडी प्रमुख मनोहर चंद्रिकापुरे आणि बोंडे नवेगाव येथील अशोक हांडेकर यांची निवड करण्यात आली

Share

नवेगाव येथील हिलटॉप गार्डनचे भूमिपुजन उद्या

अर्जूनीमोर- क वर्ग पर्यटन स्थळांच्या विकासासाठी मूलभूक सुविधा अंतर्गत निधी मंजूर 26 लाखाच्या निधीतून नवेगावबांध येथील पर्यटन संकुल परिसरातील हिलटॉप गार्डनचे भूमिपुजन उद्या 1 जूनरोजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांचे हस्ते

Share

सुप्रसिद्ध कलाकार रितु ढिल्लन यांच्या एकल शोचे प्रस्तुतीकरण

मुंबई- कलाप्रेमी आणि लक्झरीची राजकुमारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निशा जामवाल यांनी नुकतचं ‘ग्रँड आर्ट शॅम्पेन सनडाऊनर’ येथे रितु ढिल्लन यांच्या ‘द थिंकिंग मॅन’ या एकल शो चे प्रक्षेपण आयोजित केले होते.

Share

महिला व्यवसाय कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत महिला जागृति मेळावा

गोरेगाव:- महिला व्यवसाय कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत महिला जागृति मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक 02 जुन 2019 गोरेगाव तालुका अंतर्गत येणा-या ग्राम कवडीटोला (गिधाडी) स्थित जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा

Share

देसाईगंज येथे विद्युत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रॅक खाक

देसाईगंज-स्थानिक गादी व्यापारी जावेद हुसैनी यांचा अमरावती वरून देसाईगंज येथे कापूस घेऊन येणारा ट्रक विजेच्या जीवंत तारांना झाल्याने जळूऩ खाक झाल्याची घटना आज (दि.31) दुपारी तीनच्या सुमारास घडली. यामध्ये हुसैनी

Share

अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळामध्ये पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजना

         डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना, ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन वाशिम, दि. ३१ : धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ

Share

जिल्हाधिकारी कार्यालयात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

वाशिम, दि. ३१ : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महसूलचे

Share

रशियाचे S-400 – अमेरिकेचा भारताला इशारा

दिल्रली- रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय घेणाऱ्या भारताला अमेरिकेने सूचक इशारा दिला आहे. रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा विकत घेण्याच्या निर्णयाचा भारत-अमेरिका संरक्षण संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असे ट्रम्प

Share

पालघरच्या समुद्रात आढळली संशयास्पद बोट

ठाणे – मुंबईजवळ पालघर येथील समुद्रात संशयास्पद बोट आढळल्याने सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. ही बोट श्रीलंकेच्या समुद्रातून पालघरच्या समुद्रात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या बोटीत अन्नधान्य आणि इतर वस्तूंचा साठा

Share