मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

Daily Archives: May 1, 2019

पोलीस महासंचालक आपल्या चमूसह जाणार घटनास्थळी;शहीद झालेत ‘हे’ १६ पोलीस कॉन्स्टेबल

गोंदिया/मुंबई,दि.01 – गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी काल रात्री महामार्गाच्या कामासाठी आणलेली ३६ वाहने जाळली. तसेच आज दुपारच्या सुमारास सीआरपीएफच्या क्युआरटी जवानांना घेऊन जाणाऱ्या गाड्या भूसुरुंग स्फोटात उडवल्या. यामध्ये १५ जवाना

Share

महाराष्ट्र राज्य वर्धापनदिनी गडचिरोली येथे ध्वजारोहण

गडचिरोली,दि.01:-.महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 59 वा वर्धापनदिन सोहळा पोलिस कवायत मैदान येथे झाला. पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या  हस्ते ध्वजारोहण झाले. पालकमंत्री श्री.आत्राम यांनी परेडचे निरीक्षण केले.यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस

Share

स्त्री स्कॉडमधून महिला व मुलींमध्ये विश्वास निर्माण करणार- विनीता साहू

गोंदिया.  दि. ०१ :: महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाने दामिनी पथक गठीत केले आहे. परंतू अलिकडे कुटूंबात सुध्दा महिला व मुलींवर अत्याचार होत आहे. अशा अत्याचारग्रस्त महिला व मुलींची दखल

Share

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन वाशिम येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण

वाशिम, दि. ०१ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त आज येथील पोलिस कवायत मैदान येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक,

Share

देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान महत्वपूर्ण- पालकमंत्री राजकुमार बडोले

गोंदिया,दि.01 : महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक समाजसुधारकांनी आपल्या आयुष्याचं समर्पण करुन अनेक समाजसुधारणा घडवून आणल्या. त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच राज्याची वाटचाल सुरु आहे. महाराष्ट्राने

Share

नक्षल्यांच्या भूसुरुंगस्फोटात १५ जवान शहीद झाल्याची भिती

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि..१: जिल्ह्यातील नक्षलग्रस्त तालुका असलेल्या कुरखेडापासून 6 किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळीले लेंढारी नाल्याजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात 15 जवान शहीद झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नक्षलवाद्यांच्या

Share

बालवयापासून सुसंस्काराची गरज -ना. बडोले

अर्जुनी मोरगाव,दि.01ः-आपल्या पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्त्मक असेल ततर ईश्‍वर एकच आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून सर्वधर्म समभावाची संकल्पना निर्माण केली व सर्व जाती-धर्मांना एकत्रितत जोडण्याचे काम केले. संतत तुकाराम महाराजांनी

Share

नागपूर जिल्हा परिषद आरक्षण सोडत : प्रस्थापितांना धक्का

नागपूर,दि.01 :निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २०१६ आणि २०१८ मध्ये जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. आता पुन्हा तिसऱ्यांदा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात अपवाद वगळता प्रस्थापितांचे मतदारसंघ

Share

नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील ३६ वाहने जाळली

गडचिरोली/कुरखेडा,दि.१: आज राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत असताना मंगळवारला(दि.३०)रात्री सशस्त्र नक्षल्यांनी छत्तीसगड सीमेकडील भागात सशस्त्र नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील 27 पेक्षा जास्त वाहने आणि डांबर प्लांटला आग लावली. यात कोट्यवधी

Share

२८ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

चंद्रपूर,दि.01ः- येथील विवेकानंद वॉर्डात एका गोडावूनजवळ बल्लारपूर पोलिसांनी २८ लाख रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त केला. ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली. या कारवाईत चारचाकी वाहनही ताब्यात घेण्यात आले. येथील

Share