41.3 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: May 3, 2019

शहीद जवान संतोष चव्हाण यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप

हिंगोली,दि.03: अमर रहे... अमर रहे... शहीद जवान संतोष चव्हाण अमर रहे..., भारत माता की जय..., वंदे मातरम... या देशभक्ती उत्तेजित करणाऱ्या घोषणांनी मौजे ब्राम्हणवाडाचे...

पोलीस अधीक्षकांच्या हस्ते पोलीस महासंचालकाचे पदक प्रदान

गोंदिया,दि.०३ः- नक्षलग्रस्त भागात विशेष कामगिरी करणारे,गुणवत्तापुर्ण सेवा बजावणारे तसेच पोलीस सेवेत सतत १५ वर्ष उत्कृष्ठ सेवा बजवणारे आणि क्लिष्ठ व थरारक गुन्ह्यांची उकल करुन...

दोन जि.प. सभापतींविरूद्ध अविश्वास प्रस्ताव पारित

यवतमाळ,  दि 3‍ :- यवतमाळ येथील काँग्रेस-भाजपा-राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये शुक्रवारी दुपारी दोन सभापतींविरूद्ध अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला, तर एका सभापतीविरोधातील प्रस्ताव बारगळला.राष्ट्रवादी...

बुलडाणा जिल्ह्यातील शहीद जवान गायकवाड व खार्डेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बुलडाणा,दि.02(विशेष प्रतिनिधी):महाराष्ट्र दिनी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभुरखेडाजवळ भूसुरूंग स्फोटात शहीद झालेल्या सर्जेराव उर्फ संदीप एकनाथ खार्डे (३०, रा. आळंद, ता. देऊळगाव राजा) आणि...

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी करा एकात्मिक किड व्यवस्थापन

वाशिम, दि. ०३ : जिल्ह्यातील कापुस हे पिक शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन आहे. येत्या खरीप हंगामामध्ये कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्याचे दृष्टिने आतापासून प्रभावीपणे...

मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन

वाशिम, दि. ०३ : अमेरिकन लष्करी किड ओळखण्याची मुख्य खुण म्हणजे अळीच्या डोक्यावर पुढच्या बाजुस अलट वाय (Y) आकाराची खुण असते व शरीराच्या शेवटून दुसऱ्या सेगमेंटवर चौकोनी...

‘या’ मैदानात टीम इंडिया खेळणार पहिली मॅच

मुंबई(एजंसी)दि.02 मे: क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप. यंदाच्या वर्षी होणारा क्रिकेट वर्ल्ड कप लवकरच सुरु होणार होणार असून त्यासाठी क्रिकेट विश्वातील...

बौद्ध सामूहिक सोहळा आयोजित करणे स्तृत्य उपक्रम

आमगाव,दि.03 : येथील भारतीय बौद्ध महासभा तालुका आमगावच्या वतीने आयोजित बौद्ध सामूहिक विवाह सोहळ्यात बौद्ध समाजाची १२ जोडपी परिणयबद्ध झाली. हा परिणय सोहळा जि.प.हायस्कुल...

प्रोग्रेसिव्ह सीबीएसई शाळेच्या निकाल ९५ टक्के

गोंदिया,दि.03ः-सीबीएसई बोर्डाद्वारे फेब्रुवारी २0१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत येथील उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारे संचालित प्रोग्रेसिव्ह सीबीएसई शाळेच्या निकाल ९५ टक्के लागला आहे.सीबीएसई...

तीन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू

चंद्रपूर,दि.03ः- अंबुजा सिमेंट लेबर कॉलनीच्या मागील मंगी गावाच्या नाल्याकडे आंघोळीला गेलेल्या तीन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगी गावात २ मे रोजी ९.३0...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!