29.5 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: May 4, 2019

खेळत रहा, नेहमी आनंदी रहाल- जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

वाशिम, दि. ०४ : खेळामुळे माणूस निरोगी व उत्साही, आनंदी राहतो. त्यामुळे रोज खेळासाठी रोज थोडातरी वेळ देत रहा, आनंदी राहाल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले. जिल्हा...

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या १५ खेळाडूंना शिष्यवृत्ती

वाशिम, दि. ०४ : सन २०१८-१९ मध्ये राष्ट्रीय शालेय व इतर क्रीडा स्पर्धेत पत्यक्ष सहभाग व नैपुण्यप्राप्त १५ खेळाडूंना शिष्यवृत्ती मंजूर झाली असून त्याची रक्कम जिल्हा...

ग्रीष्मकालीन योग-क्रीडा व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबीराचे कारंजा येथे उद्घाटन

वाशिम, दि. ०४ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय ,महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम तथा तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय कारंजा (लाड) यांच्या संयुक्त...

फुलचूर ग्रापं कार्यालयात महाराष्ट्रदिनी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचे वितरण

गोंदिया,दि.04 : ग्राम पंचायत कार्यालय फुलचूर येथे १ मे रोजी  महाराष्ट्र  राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापन दिन (महाराष्ट्र्र  दिन)च्या औचित्य साधून  ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात...

सकारात्मक सोच रख के कार्य करें-नारायण जमईवार

अर्जुनी/मोर :- पंचायत समिती के खंड विकास अधिकारी नारायण जमाईवार के लिये समस्त ग्राम सेवक संघटना की ओर से सेवानिवृत्तीपर पर बिदाई तथा सत्कार...

वादळ व पावसाने ११ लाखांचे नुकसान

गोंदिया,दि.04 : जिल्ह्यात गुरूवारी (दि.२) अचानकच आलेल्या वादळ व पावसामुळे जिल्ह्यात ११ लाख एक हजार ५०० रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव, देवरी...

जांभूळखेडा स्फोट :नक्षलवादी भास्कर व ४० साथीदारांविरुद्ध पुराडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गडचिरोली,दि.04 :१ मे रोजी झालेल्या जांभूळखेडा येथील भूसुरुंगस्फोटात १५ पोलीस शिपाई शहीद झाल्याप्रकरणी आणि दादापूर येथील रस्त्यांच्या कामावरील वाहनांची जाळपोळ या दोन्ही घटनांप्रकरणी जहाल...

महासंचालक पदक प्राप्त १०२ पोलिसांचा सन्मान

गडचिरोली,दि.04 : गडचिरोली जिल्ह्यात उल्लेखनिय कामगिरी करणाºया १०२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर करण्यात आले. या पदक प्राप्त सर्व पोलिसांना जिल्हा...

दलदलकुही व कोसबी येथे मजुरांसोबत घालवला अधिकार्यानी

गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ३० एप्रिल रोजी महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत कोसबी येथे...

लग्नात पाहुण्यांनी दिला ५० हजारांच्या पुस्तकांचा आहेर

गोंदिया,दि.4 आतापर्यंत अनेक विवाह सोहळे शाही पद्धतीने पार पडलीत. मोठा थाटमाट करताना पैसाही बक्कळ खर्ची घातला जातो. एखादा लग्न सोहळा इतरांनाही मदतगार ठरू शकेल...
- Advertisment -

Most Read