मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

Daily Archives: May 5, 2019

पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन इसमाची हत्या

गडचिरोली,दि.05 : कुरखेडा तालुक्यातील वाहन जाळपोळ तसेच भूसुरूंग स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाल्याच्या घटनेची शाई वाळते न वाळते नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यात पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून एका इसमाची हत्या केल्याची घटना

Share

दलित वस्ती दुरूस्तीसाठी १ कोटीचा निधी मंजूर

गोंदिया,दि.05 : सामाजिक विकास योजना अंतर्गत गोंदिया तालुक्यातील दलित वस्तींचा दुरूस्ती व विकासासाठी १ कोटींचा निधीला मंजूर प्रदान करण्यात आली आहे. हा निधी मिळावा, यासाठी मागील अनेक दिवसांपासून आमदार गोपालदास अग्रवाल हे प्रयत्नरत होते.

Share

पोलीस विभागातील जप्त वाहनांची विल्लेवाट केव्हा?

गोंदिया,दि.05 : विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली मात्र गेल्या वर्षानुवर्षांपासून पोलीस ठाण्याच्या आवारात पडून भंगार जमा झालेल्या वाहनांचा लिलाव गेल्या कित्येक वर्षात करण्यातच आलेला नाही.त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात अशा भंगार वाहनांचा खच पडलेला आहे. ही भंगार

Share

अदानी फाउंडेशन क्रिकेट स्पर्धेत ठाणेगाव संघ ठरला विजेता

तिरोड़ा,दि.05 : अदानी फाउंडेशनच्या वतीने अदानी पावरच्या  परिसरसरातील १६ ग्रामपंचायततीतील युवकांसाठी २३ एप्रिल ते ३०एप्रिप्रल दरम्यान शांतीग्राम,टाउनशीपच्या भव्य पटांगणावर आयोजित दिवसरात्री क्रिकेटच्या सामान्यामध्ये ठाणेगाव संघ विजयी ठरला. या सामन्यांचा बक्षिश वितरण सोहळा

Share

” माँ तुझे सलाम “अवार्ड चे शानदार आयोजन

के.रवी(मुंबई)ःः” माँ तुझे सलाम ” अवार्ड चे राबिया पटेल यांनी जाएंट्स ग्रुप ऑफ मुम्बई येथे शानदार आयोजन करुन समाजाला प्रेरीत असे कार्य केले आहे. आईला समर्पित ही अत्यंत भव्य संस्कार,

Share

मोक्षधाम सौंदर्यीकरण, विकासकामांचे नगराध्यक्षांनी दिले प्रशासनाला निर्देश

गोंदिया,दि.05 : गोंदिया शहरातील मोक्षधाम परिसराला अधीक सुविधासंपन्न आणि त्याचे सौंदर्यीकरण करण्याकरिता पालिका प्रशासनाने लक्ष घातले आहे. नागरिकांच्या मागणीवरून पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांनी शनिवारी(दि.०४) पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांसह

Share

रेल्वे आरक्षणाच्या अवैध तिकीट अड्ड्यावर धाड

भंडारा,दि.05 : रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या व आरक्षणासाठी होणाऱ्या धडपडीचा फायदा घेऊन दलालामार्फत ग्राहकांना लक्ष्य बनविले जाते. असाच प्रकार गुरूवारी उघडकिला आला. गुप्त माहितीच्या आधारावर रेल्वे पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या उपस्थितीत भंडारा

Share

शहीदांच्या कुटुंबीयांना एक कोटी द्या-आ.गजभिये

नागपूर,दि.05ः-राज्यात महाराष्ट्र दिनाचा उत्सव सुरू असताना गडचिरोलीतील जांबुरखेडा गावात माओवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सी- ६० पथकाचे १5 जवान शहीद झाले. या सर्व शहीदांच्या कुटुंबीयांना तसेच या घटनेतील वाहन चालक जो जवानांसोबतच

Share

नव्या वर्गाना परवानगी देऊ नका-विमाशिसची मागणी

गडचिरोली,दि.05 : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये नव्याने इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

Share

विष प्राशन करून युवा शेतकर्‍यांची आत्महत्या

सिरोंचा,दि.05ः-कर्जाला कंटाळून शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍या शेतकर्‍याचा उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील रेगुंठा येथे घडली. महेश सत्यम राघम (३२) मृतक शेतकर्‍याचे

Share