26.9 C
Gondiā
Tuesday, April 23, 2024

Daily Archives: May 9, 2019

श्री दत्तशिखर घाटात अपघात ब्रेक निकामी झाल्याने बोलेरो पीकउप मालगाडी झाली पलटी 22 जखमी

पीकउप मालगाडी झाली पलटी 22 जखमी 5 भाविक गंभीर श्री क्षेत्र माहूर। माहूर तालुक्यातील मौजे शेख फरीद दर्गाह वझरा येथे कंदोरी करण्यासाठी मौजे इचोरा ता आर्णी...

पाणीटंचाईग्रस्त गांवाच्या भेटीवर जिल्हाधिकारी

गोंदिया,दि.09- जिल्ह्यातील अनेग गावामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून यावर्षीच्या आराखड्यातील पहिल्या टप्यात 25 गाव-वाड्यांत पाणीटंचाईच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.त्या गावातील पाण्याची खरी समस्या...

येदरबुची व संदुरटोल्यातील आदिवासींची पाण्यासाठी पायपीट

तुमसर,दि.09 : तालुक्यातील येदरबुची व सुंदरटोला या आदिवासीबहुल गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून सुमारे १२०० नागरिकांची तहान शेतातील एक विहीर भागवित आहे.पाण्यासाठी...

सामूहिक विवाह सोहळा सर्वधर्मीयांना जोडण्याचा उत्तम मार्ग-अग्रवाल

गोंदिया दि. ०९ : : सर्वप्रथम आपण भारतीय असून याच दृष्टिकोनातून कामठा येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. सामूहिक विवाह सोहळ्यामुळे विवाहावर होणाऱ्या खर्चाची...

नक्षलवाद्यांनी जाळले टँंकर व मीक्सर मशिन

गडचिरोली,दि.९: जिल्हयातील एटापल्ली तालुक्यातील कसनसूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गंत येत असलेल्या कारका गावालगत नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामावरील एक पाण्याचे टँकर व मिक्सर मशिनची जाळपोळ केल्याची घटना...

जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते रोशनी पवारचा सन्मान

वाशिम, दि. ०९ : विहिरीत पडलेल्या बालकाला वाचविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या रोशनी पवार या मुलीचा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी बुधवारी प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मान...

टॅंकरमुक्त गोंदिया जिल्ह्यात टॅंकरने पाणी पुरवठा

गोंदिया(खेमेंद्र कटरे),दि.09- जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने आजच्या घडीला पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.जिल्ह्यातील जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु सिंचन...

पाण्याच्या शोधात उष्माघाताने वन्यप्राण्यांचा होतोय मृत्यू

गोंदिया,दि.09-तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहे. परिणामी तलावांच्या जिल्ह्यातच यंदा एप्रिल महिन्यातच पाण्याचा ठणठणाट निर्माण...

आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा तयार करा — जिल्हाधिकारी

 मान्सुन पूर्वतयारी आढावा बैठक  जिल्हयात नदीकाठावर 154 गावे  पुरामुळे संपर्क तुटणारी 18 गावे भंडारा, दि. 9:- नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या मृत्युपेक्षा अयोग्य नियोजनामुळे मरणाऱ्या व्यक्तींची...

रिकाम्या दारूच्या बाटल्यानी विहीर भरली,दारुबंदीचा फज्जा

चंद्रपूर,दि.09ः- काँग्रेसची सत्ता जाताच सत्तेवर बसलेल्या भाजपच्या नेत्यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न बनवित चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीचा निर्णय घेतला.त्यासाठी श्रमीक एल्गार या संघटनेनेही आंदोलने केली होती.परंतु त्या...
- Advertisment -

Most Read