मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

Daily Archives: May 10, 2019

पहिले भारतीय संविधान साहित्य संमेलन नागपुरात

नागपूर,दि.10 : संविधानातील विकासात्मक, कल्याणकारी आणि सामाजिक न्यायाचा विचार लोकांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश ठेवून पहिल्या भारतीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या ८ व ९ जून रोजी नागपुरात होऊ घातले आहे.

Share

अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती

मुंबई,दि. १०- मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदावर बढती देण्यात आली आहे. राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव

Share

दुष्काळी उपाययोजनांचा दिलासा देणारा मुख्यमंत्र्यांचा ‘संवादसेतू’

‘ऑडीओ ब्रीज’ तंत्रज्ञानाने मुख्यमंत्र्यांसह सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा आणि राज्य प्रशासन एकाचवेळी होते कनेक्ट मुंबई, दि.10 : ”नमस्कार मी देवेंद्र फडणवीस बोलतोय..दुष्काळाबाबत आपल्या समस्यांवर तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी आपणाशी संवाद साधत आहे”…गेल्या

Share

दुष्काळी जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामांना तीन दिवसात मंजुरी द्या

मुंबई, दि. १० : दुष्काळी जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजने अंतर्गत जास्तीत कामे सुरु करा, तीन दिवसात या कामांना मंजुरी द्या, असे निर्देश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.        दुष्काळाची 

Share

जागतिक पर्यावरण दिनापूर्वी दीया मिर्झा आणि असिफ भामला यांनी #HawaAaneDe साठी केले शूट

 #HawaAaneDe हे भामला फाउंडेशन आणि चित्रपट सृष्टीतर्फे वायू प्रदूषणाविरोधी गाणे. पर्यावरण मंत्रालय- भारत सरकार, भामला फाऊंडेशनच्या संयुक्त सहयोगाने भारताच्या संयुक्त राष्ट्र पर्यावरण गुडविल राजदूत दीया मिर्झा यांच्या सहकार्याने असिफ भामला

Share

विदर्भाचे तीन सुपुत्र सर्वोच्च न्यायालयात

नागपूर(विशेष प्रतिनिधी)दि.10 : मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्यात आली आहे. न्या. गवई हे रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते व

Share

मतमोजणी केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अत्यंत जबाबदारीने काम करावे-जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

लातूर,दि.10:- भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2019 करिता प्रसिध्द केलेल्या कार्यक्रमानुसार 41-लातूर (अ.जा.) लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी लातूर शहरातील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे दिनांक 23 मे 2019 रोजी सकाळी

Share

पोलीस विभागाची आज गोंदियात अतिक्रमण हटाव मोहिम

गोंदिया,दि.१० : शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायीकांनी अतिक्रमण केले असल्याने रस्ते अरुंद झाले असून दर तासाला वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र शहरातील मुख्य चौकात पाहायला मिळते. यावर शहरवासीयांची ओरड वाढल्यानंतर

Share

मोबाईल चोरांची टोळी गजाआड

गोंदिया,दि.10 : शस्त्राचा धाक दाखवून लोकांचे मोबाईल हिसकावून नेणाऱ्या मोबाईल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सात चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील चोरीचे सात मोबाईल, एक

Share

राजुऱ्यातील पीडितांच्या न्यायासाठी आक्रोश मोर्चा

चिमूर,दि.10 : राजुरा येथील एका वसतिगृहातील विद्यार्थिंनीवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देऊन पीडितांना न्याय देण्याच्या मागणीसाठी मूलनिवासी गोंडीयन आदिवासी समाज व आदिवासी सामाजिक संघटनांच्या वतीने गुरूवारी उपविभागीय कार्यालयावर आक्रोशमोर्चा काढण्यात

Share