मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

Daily Archives: May 11, 2019

10 वीं सीबीएसई बोर्ड में 96.2 प्रतिशत प्राप्त कर आदित्य शैलेष केलनका टॉप टेन सूची में

गोंदिया।हाल ही में संपूर्ण देश में सीबीएसई कक्षा दसवीं बोर्ड की परीक्षाओं के परिणाम घोषित किये गए, जिसमें गोंदिया शहर में केलनका परिवार के होनहार सुपुत्र आदित्य शैलेष केलनका ने

Share

वीजपुरवठ्याअभावी कोणत्याही गावाची पाणीपुरवठा योजना बंद नको-मुख्यमंत्री

यवतमाळ, दि. 11 :   राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजनांची विद्यूत देयके राज्य शासनाने अदा केली आहेत. वीज पुरवठ्याअभावी कोणत्याही गावातील पाणीपुरवठा योजना बंद पडता कामा नये. जिल्हाधिकाऱ्यांनी

Share

शिक्षणविशेषज्ञ रोहित शर्माच्या पुढाकाराने वेस्ट ऑफ इंग्लंड विद्यापीठाचा एक आऊटरिच कार्यक्रम

मुंबई,दि.11ः-येथील द ललित या पंचताराकिंत हाॅटेलमध्ये शिक्षणविशेषज्ञ रोहीत शर्मा यांच्या पुढाकाराने एका शिक्षण परिषदचे आयोजन करण्यात आले होते. यात  यूनिवर्सिटी ऑफ़ द वेस्ट ऑफ़ इंग्लड (UWE) च्या प्रतिनिधिंनी सहभाग घेतला.या परिषदेचा

Share

भुसावळ ते नागपूर मार्गांवर मेमू गाडी धावणार

भुसावळ,दि.11 – मध्य रेल्वेंतर्गत येत्या सहा महिन्यात भुसावळ रेल्वे मंडळाकडून भुसावळ ते नागपूर आणि अमरावती ते वर्धा अशा या दोन मार्गांवर मेमू गाडी चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.यासाठीच्या प्रक्रियेला रेल्वे

Share

विदेशात एमआर्कचे शिक्षण घेणारी नियती राजगडकर ठरली पहिली आदिवासी विद्यार्थिनी

गडचिरोली,दि.११: अलिकडे आदिवासी मुला-मुलींमध्येही शिक्षणविषयक जागृती निर्माण होत असून, शिक्षणाचं प्रमाणही वाढत आहे. आदिवासी विद्यार्थी आता विदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊ लागले आहेत.त्यातच नियती प्रभू राजगडकर या विद्यार्थिनीची ‘मास्टर ऑफ

Share

धावत्या ऑटोने घेतला पेट; दोन महिला भाजल्या

नागपूर,दि.22: शहरातील रविनगर भागातून जात असलेल्या एका ऑटोला आज शनिवारी दुपारी अचानक आग लागल्याने ऑटोत बसलेल्या दोन महिला काही प्रमाणात भाजल्या गेल्या तर बाकीचे प्रवासी सुरक्षित राहिल्याची घटना घडली.विदर्भातील पारा

Share

तांदूळ भरडाईत गडबड, दोन ट्रक तांदूळ जप्त

गडचिरोली,दि.11ः- आदिवासी विकास महामंडळाने करारानुसार भरडाईसाठी एका राईस मिलला धान भरडाईसाठी दिला असताना प्रत्यक्षात दुसऱ्याच राईस मिलमधून धान भरडाई करण्याचा प्रकार रात्री उघडकीस आला. विशेष म्हणजे हा प्रकार उघडकीस येऊ

Share

पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईत

मुंबई,दि.11 : पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईतच होणार असून, नागपुरात पूर्वीप्रमाणे हिवाळी अधिवेशन होणार आहे. राज्यपाल कार्यालयाने त्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. पावसाळी अधिवेशन नागपुरात घेऊन नवीन पायंडा पाडणाऱ्या भाजप सरकारला

Share

रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम आज दुसर्या दिवशीही राबविणार

गोंदिया,दि.11ः-शहरातील अनेक भागांतील अंतर्गत रस्त्यांवर किरकोळ आणि मोठय़ा व्यावसायिकांनी रस्त्यावर दुकाने थाटली. त्यामुळे अर्धे रस्ते दुकानांनी व्यापून गेले आहेत. परिणामी नागरिक आणि वाहनांना ये-जा करण्यास तारेवरची कसरत करावी लागते. नगर

Share

माहुरकुडावासीयांना एक वर्षापासून सरपंचाची प्रतीक्षा

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे),दि.11ः- तालुक्यातील माहुरकुडा ग्रामपंचायत १२ महिन्यापासून सरपंचाविना पोरकी झाली आहे. प्रभारी सरपंच म्हणून उपसरपंच कल्पना मेश्राम कार्यभार बघत आहेत. गाव विकासाकरिता महत्वाचे पद रिक्त असतना फेरनिवडणूक घ्यायला निवडणूक

Share