38.1 C
Gondiā
Tuesday, April 23, 2024

Daily Archives: May 17, 2019

कुपोषण रोखण्यासाठीच ‘रोटा व्हायरस’ लस

भंडारा,दि.17 : जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत रोटा व्हायरसचे लसीकरण सर्वत्र मोफत करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील दरवर्षी ४० हजार बालकांना रोटाव्हायरस लसीचे सुरक्षा कवच लाभणार...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला जिल्हाधिकार्यांची आकस्मीक भेट

गोंदिया,दि.17 :- शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात आढळलेल्या मुदतबाह्य औषधप्रकरणाच्या तपासासाठी जिल्हाधिकार्यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे यांनी कुठलीही...

प्रोग्रेसिव्ह शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गोंदिया,दि.17 : श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था, गोंदिया द्वारा संचालित गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील एकमात्र आईसीएसई बोर्ड सलग्नित प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल शाळेचा निकाल १00 टक्के...

आपदग्रस्त कुटुंबांना आमदारांकडून आर्थिक मदत

गोंदिया,दि.17 : तालुक्यातील ग्राम बनाथर व बरबसपुरा येथील आपदाग्रस्त कुटुंबाना आमदार गोपालदास अग्रवाल यांच्याकडून प्रत्येकी अडीच हजार रूपयाची आर्थिक मदत करण्यात आली. बनाथर येथील...

नगरांतर्गत रस्ता अपघात टाळण्यासाठी न.पं.चा पुढाकार

गोरेगाव,दि.17 : नगराअंतर्गत रस्त्यांवर स्टंटबाजी करणाNया युवकांची काही कमी नाही. मात्र, त्यामुळे नगरातील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात अपघात होतात. अपघातांमध्ये चिमुकल्यांसह मोठेही जखमी होत आहेत....
- Advertisment -

Most Read