38.1 C
Gondiā
Tuesday, April 23, 2024

Daily Archives: May 20, 2019

कस्टम मिलींग संदर्भात मॉ शारदा स्टीम प्लॉंट वर बंदी जिल्हाधिकार्य्रांचा आदेश

देसाईगंज दि २०ः~एकाच ठिकाणी दोन वेग वेगळे राईस मिलचे फर्म दाखवुन बनावट दस्तावेजाच्या आधारे टीडीसीशी करारनामा करुन खोट्या कागदपत्रावर आदीवासी विकास महामंडळ कार्यालय गडचिरोली...

लोकसभा मतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी,प्रत्येक विधानसभानिहाय १४ टेबल

३३० अधिकारी कर्मचारी तैनात,३९० पोलीसांचा चोख बंदोबस्त आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल भंडारा,दि. २० :-११-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाची मतमोजणी २३ मे रोजी लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयात होणार...

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली मतमोजणीच्या ठिकाणाची पाहणी

गडचिरोली, दि.20: 12- गडचिरोली - चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीच्या मतमोजणीच्या  ठिकाणास  निवडणूक निर्णय अधिकारी  तथा जिल्हाधिकारी  शेखर सिंह यांनी  भेट देऊन पाहणी केली.यावेळी अपर पोलिस अधीक्षक डॉ. मोहित...

१२९ महाविद्यालयांत प्रवेशबंदी; नागपूर विद्यापीठाची कारवाई

नागपूर,दि.20 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बारावीचा निकाल तोंडावर असतानाच अटीशर्तींची पुर्तता व शिक्षकांच्या नियुक्त्या नसल्याच्या कारणावरुन   १२९ संलग्नित महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांत प्रवेशबंदी केली...

कंटेनरने प्रवासी वाहनाला चिरडले; १३ जण ठार

बुलडाणा(विशेष प्रतिनिधी)दि.20 : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील धरणगाव वळणावर नजीक भरधाव कंटेनरने एका प्रवासी वाहनाला चिरडल्याने १३ जण ठार तर दोघे जण जखमी...

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा- डॉ.कादंबरी बलकवडे

गोंदिया,दि.२० : जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे. कोणत्याही नागरिकाला पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येवू...

146 ग्रामपंचायतींसाठी 23 जून रोजी मतदान,सरपंचपदांच्या 62 रिक्त जागांसाठीही मतदान

मुंबई, दि. 20 : राज्यातील विविध 20 जिल्ह्यांमधील 146 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक ; तसेच 62 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील 6 हजार 719 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जून 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य...

स्मिता ठाकरेंच्या ‘मुक्ती कल्चरल हब’ला अमिताभ बच्चन यांचा आशीर्वाद,फिल्म फॅटर्निटीची पाठींबा

मुंबई(के.रवी)दि. २० :महिला सशक्तीकरण, एचआयव्ही-एड्स जागरूकता, एलजीबीटीक्यू अधिकार, पर्यावरण संरक्षण आणि इतर अशा वेगवेगळ्या स्थरावर अथकपणे काम केल्यानंतर, पॉवर वुमन आणि सोशल एक्टिव्हिस्ट स्मिता...

पाणी टंचाई उपाययोजना २९ नविन विंधन विहिरींना मान्यता

गोंदिया दि. २० :: जिल्हाधिकारी गोंदिया यांनी टंचाई निवारणाच्या कामासाठी असलेल्या अधिकाराचा वापर करुन अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील २ गावे/वाड्यामध्ये, गोंदिया तालुक्यातील १६ गावे/वाड्यामध्ये व सडक/अर्जुनी...

आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

वाशिम, दि. २० : आगामी मान्सून काळात जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करून सदर आपत्तीचे निवारण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश...
- Advertisment -

Most Read