37 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: May 30, 2019

शासकीय नोकरीत दिव्यांगांसाठी 4 टक्के आरक्षण – राज्यमंत्री दिलीप कांबळे

मुंबई, दि. 30 : केंद्र शासनाच्या दिव्यांग अधिनियमानुसार लागू केलेल्या दिव्यांगांना सरकारी नोकर भरतीतील 4 टक्के आरक्षणाचा लाभ देण्याच्या निर्णयास राज्य सरकारने मंजुरी दिली असून कालच...

सातव्या आर्थिक गणनेचे राज्यस्तरीय प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण

मुंबई, दि. 30 : देशभरात 7 वी आर्थिक गणना सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय (MoSPI) व कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) e-governance यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होणार...

‘जय महाराष्ट्र’ मध्ये ‘हिवरेबाजार : समृध्द गाव’

मुंबई, दि. ३० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘जय महाराष्ट्र कार्यक्रमात 'हिवरेबाजार समृध्द गाव' या विषयावर हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांची विशेष मुलाखत  घेण्यात आली आहे....

10वीच्या परीक्षेसाठी ट्रान्सफर ऑफ क्रेडिटस् चा लाभअर्ज करण्यासाठी 10 जून पर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. 30 : शैक्षणिक वर्ष 2018-19 पूर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्च 2019च्या इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी ट्रान्सफर ऑफ क्रेडिटस् चा लाभ मिळण्याबाबत अर्ज...

तंबाखूमुक्त शाळा अभियानात नागरिकांनी सक्रीय सहभाग घ्यावा – सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले

 मुंबई, दि. ३० : तंबाखू आणि तंबाखूच्या धुरामध्ये निकोटीन सारखे सात हजारहून अधिक विषारी रसायने असतात जेणेकरून व्यसनाधिन माणसास कॅन्सर सारखे दुर्धर आजार होतात. व्यसनाधिन व्यक्तीच...

धोकादायक पुलावर सूचना फलक लावावेत- डॉ. संजीव कुमार

नागपूर, दि. 30 : पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे रस्ते व पुल खराब होतात. वाहतूक योग्य राहत नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने विभागातील धोकादायक पुलावर ठळक  सूचना फलक लावावेत. तसेच...

पर्याय नसताना मैदान सोडणे योग्य नाही; शरद पवारांचा राहुल गांधीला सल्ला

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी भेट घेतली. या भेटीदरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण करण्याबाबत...

ओबीसी विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना लागू

पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना लागू चंद्रपूर- राज्य शासनाने इयत्ता 1ली ते 10वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना लागू केली...

नरेंद्र मोदींनी देशाचे नेतृत्व करणे ही ईश्वरी योजना – उद्धव ठाकरे

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज शपथविधी होणार आहे. देशासमोर अनेक प्रश्न असू शकतात. नव्हे, ते आहेतच, पण त्या प्रश्नांचा डोंगर हिमतीने फोडण्याचे साहस पंतप्रधान...

दिव्यांग हक्क आयोगाची स्थापना करणार – राजकुमार बडोले

मुंबई,: राज्याच्या दिव्यांग धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी दिव्यांग हक्क आयोगाची स्थापना करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी...
- Advertisment -

Most Read