मुख्य बातम्या:

Monthly Archives: June 2019

जीवनात सांख्यिकीचे महत्व अनन्यसाधारण- डॉ.कादंबरी बलकवडे

गोंदिया,दि.30 : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एखादया आकडवारीचे नियोजन चुकीच्या पध्दतीने झाले तर सगळे काही चुकत असते. त्यासाठी सांख्यिकीचा आधार महत्वाचा असतो. शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सांख्यिकीची महत्वाची भूमिका असते.

Share

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर सुशीलकुमार शिंदेंच्या नावावर गांधी कुटुंबियांचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली(वृत्तसंस्था) – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची जागा सुशील कुमार शिंदे घेणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काही माध्यमांनी तर माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा

Share

ई-महापरीक्षामार्फत २ जुलैपासून तलाठी पदासाठी परीक्षा

वाशिम, दि. ३० : राज्य महसूल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी येत्या २ जुलै ते २६ जुलै २०१९ या कालावधीत ई-महापरीक्षा मार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यातील १२२ केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. या

Share

६ वर्ल्डकपमध्ये भारताचा इंग्लंडवर दबदबा कायम

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)- आयसीसी वर्ल्डकप २०१९मध्ये आज भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंग्हम येथील अॅजबेस्टन स्टेडियमवर सामना रंगणार आहे. एकीकडे भारतीय संघाने या वर्ल्डकपमध्ये आपला विजय रथ कायम ठेवला आहे तर दुसरीकडे

Share

कांग्रेस शासित राज्यों के मुख्यमंत्री सोमवार को राहुल गांधी से करेंगे मुलाकात

नई दिल्ली(एंजसी)30 जून : कांग्रेस शासित राज्यों के मुख्यमंत्री सोमवार को पार्टी अध्यक्ष राहुल गांधी से मुलाकात करेंगे। वे राहुल गांधी से पार्टी अध्यक्ष पद से अपना इस्तीफा वापस लेने की

Share

खजरी विद्यालयात मानव विकास कार्यक्रमातंर्गत सायकलचे वितरण

सडक अर्जुनी,दि.30ः-तालुक्यातील आदिवासी विकास हायस्कूल व कला,विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरी/डों.येथील विद्यार्थीनीना मोफत सायकलचे वितरण मानव विकास कार्यक्रमातंर्गत करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगत कल्याण शिक्षण संस्था साकोली चे सचिव एन.एन .येळे होते.विशेष

Share

इंदोरा आरोग्य केंद्रात रक्तगट तपासणी अहवालात रुग्णाची फसवणूक

गोंदिया,दि.30 : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत येत असलेल्या तिरोडा तालुक्यातील इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील सावळागोंधळ समोर आला असून रक्तगट तपासणी अहवालात ओ पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या रुग्णाला बी पॉझिटिव्ह रक्तगट असल्याचे

Share

भंडारातील सिटीकेअर हॉस्पीटलच्या आठ डॉक्टरांवर गुन्हा

भंडारा,दि.30ः-. येथील तकीया वॉर्डातील सिटीकेअर हॉस्पीटलमध्ये चप्पल ठेवणारी लोखंडी रॅक अंगावर कोसळून आर्यन गौरीशंकर अवचटे (९) या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी हॉस्पीटल प्रशासन मंडळातील आठ डॉकटरांवर

Share

महिलेच्या मैत्रीवरुन मित्रांनीच केली मित्राची हत्या

गोंदिया,दि.30ः- मित्राच्या पत्नीशी अवैध संबध ठेवण्याची मागणी व शहरातील चोरीच्या मालाच्या हिस्सेवाटणीसोबतचा जुना राग मनात ठेवून मित्रांनीच मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवार, २९ जून रोजी सकाळी र्मुरी रेल्वे फाटक

Share

प्रशासन नमले शिवलालला दिला पूर्वीचा भूखंड

मोहाडी,दि.30ः-तालुक्यातील सिरसोली येथील शिवलाल लिल्हारे यांचे घरपाडून त्यांच्यावर केलेल्या अन्यायाबद्दलच्या आंदोलनाला सत्ताधारी पक्षवगळता सर्वांनीच पाठिंबा देत त्यांच्या पाठिशी खंबीरपणे राहिल्याने महसूल प्रशासनाला अखेर जुनाच भूखंड ताब्यात देण्याचा निर्णय घ्यावा लागला.त्यानंतर एक

Share