38.1 C
Gondiā
Tuesday, April 23, 2024

Daily Archives: Jun 7, 2019

पोलीस वाहनाला अपघात; सहा जखमी

वर्धा,दि.७: परेडसाठी येत असलेल्या पोलिसांच्या वाहनाला अपघात  होऊन उपनिरीक्षकासह ६ जण जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली. वर्धा-आर्वी मागावर असलेल्या...

झोपलेल्या वृद्धेला बिबट्याने नेले उचलून

चंद्रपूर,दि.07: सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला चढविला असून त्याने एका वृद्धेला आपले शिकार बनवले आहे. स्वराज या नऊ महिन्यांच्या बालकाला ठार...

दहावीचा निकाल 8 जूनला दुपारी एक वाजता; बोर्डाने केली घोषणा

मुंबई दि.७:- दहावीचा निकाल शनिवारी (८ जून) दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता...

बोदलकसा पर्यटक निवासात एमटीडीसीचे उपहारगृह सुरु

गोंदिया,दि.७: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) बोदलकसा (जि. गोंदिया) येथे निसर्गरम्य परिसरात सर्व सोयींनी युक्त असे पर्यटक निवास उभारले आहे. या पर्यटक निवासात आता...

खासगी सीबीएसई शाळामंधील बाजारीकरणाच्या विरोधात एनएसयूआयचे उपोषण आंदोलन सुरु

गोंदिया,दि.०७- सीबीएसई मान्यता प्राप्त व पॅटर्नवर आधारित जिल्हातील खासगी शाळा संचालकाविरूद्ध बेहिशोब फीस व शिक्षणाच्या बाजारीकरणाविरूद्ध जिल्हा प्रशासन व शिक्षणाधिकाèयांनी नियमाप्रमाणे कार्यवाही करावी तसेच...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जि.प.वर मोर्चा

गोंदिया, दि.7: आल इंडिया ट्रेड युनियन (आयटक) च्या नेतृत्त्वात अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात केंद्र सरकारने केलेली वाढ १ आॅक्टोबर २०१८...

तिरंगे में लिपटी लाशें देख लहू मेरी आँखों से टपक आता है

कवियों ने हास्य-व्यंग्य, गजल, गीतों के साथ देशभक्ति की रचनाओं से श्रोताओं को लुभाया शानदार रहा गुणाधीश का अखिल भारतीय कवि सम्मेलन गोंदिया। गोंदिया नगर में...

जिल्हास्तर युवा पुरस्काराकरीता प्रस्ताव पाठविण्याचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे आवाहन

मुंबई, दि. 7 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत सन 2018-19 या वर्षाचा जिल्हा युवा पुरस्कार दिला जाणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवक, युवती आणि सामाजिक...

जिल्हा परिषद, पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार यादी आज होणार प्रसिद्ध

१२ जून पर्यंत हरकती व सूचना स्वीकारणार वाशिम, दि. ०७ : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत सहा पंचायत समितींच्या निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय मतदार...

प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र्य कक्षाची स्थापना -राजकुमार बडोले

मुंबई, दि. 4 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे ज्येष्ठांचे जीवन सुसह्य व्हावे, शारीरिक मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे. वृद्धापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा...
- Advertisment -

Most Read