मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

Daily Archives: June 10, 2019

सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावास ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा

– पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती मुंबई, दि. 10 : भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव मौजे नायगाव (तालुका खंडाळा, जिल्हा सातारा) या ऐतिहासिक स्थळास आता ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला असल्याची

Share

युवाशक्ती संघटनेचे कार्यकर्ते अर्ध दफन आंदोलन करणार

नाग नदीच्या प्रदूषणामुळे वैनगंगा नदीकाठावरील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर पवनी:दि १०ःनागपुरातील नाग नदीच्या प्रदूषणामुळे वैनगंगा नदीवरील प्रसिद्ध गोसीखुर्द धरणातील पाणी प्रदूषित झालेले आहे. हे प्रदूषित पाणी पवनी शहर, भंडारा शहर व

Share

काँग्रेस नगराध्यक्ष विरोधात बालविवाह प्रतिबंधकचा गुन्हा दाखल

मेहकर.दि १०ः- काँग्रेसचे नगराध्यक्ष कासम गवळी व अन्य दोघांविरोधात मेहकर पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी डिगांबर महादु खटावकर यांच्या तक्रारी वरून ही

Share

मुंबई उच्च न्यायालयात १८२ जागांसाठी भरती

मुंबई उच्च न्यायालयात १८२ जागांसाठी भरती पदाचे नाव : लिपिक शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि, MS-CIT किंवा समतुल्य. वयोमर्यादा : ०३ जून २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे

Share

सागवान तस्करांना रंगेहाथ पकडले;पाच आरोपी अटकेत, चार फरार

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे)दि.10ः- राखीव वनातील सागवान झाडांची अवैधरित्या कटाई करून ते ट्रॅक्टर मधून दुलाई करण्याच्या तयारीत असलेल्या वन तस्करांना वन विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.ही घटना गोठणगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत तिरखुरी-2 कक्ष

Share

ज्येष्ठ अभिनेते आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांचे निधन

मुंबई,दि.10 – जेष्ठ अभिनेते, लेखक आणि नाटककार गिरीश कर्नाड यांचे निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी बंगळुरु येथील राहत्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवस ते आजारी होते. अखरे सोमवारी

Share

जि. प. हायस्कुल लाखांदुची आस्था सुखदेवे विद्यालयातून प्रथम

लाखांदुर,दि.10 :राज्य परिक्षा मंडळाच्यावतीने नुकतेच दहावीचा निकाल जाहीर झाला असून लाखांदुर येथील जि. प. हाय. तथा कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी आस्था सुखदेवे हिने हेल्थकेअर या विषयात १०० पैकी ९९ गुण मिळविले.तर ८६.८०% 

Share

गवराळा गावात बिबट्याचा गायीवर हल्ला

लाखांदुर,दि.10 :शेतशिवारातील गोठ्यात बांधलेल्या काही पाळीव जनावरांपैकी एका गायीवर वाघाने हल्ला करून फस्त केल्याची घटना घडली.सदर घटना लाखांदुर तालुक्यातील गवराळा गावातील शेतशिवारात शनिवारी ९ जुन रोजी  पहाटे दरम्यान ऊघडकिस आली.

Share

करंजी गावात दोन दिवसापासून अग्नितांडव

आमगाव,दि.10 : तालुक्यातील करंजी येथे गेल्या काही दिवसांपासून अग्नितांडव सुरु आहे. यात तीन गोठे व एक घर जळून खाक झाल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी

Share

ओबीसींच्या प्रश्नांचे खासदारांना निवेदन

यवतमाळ,दि.१० : भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेतर्फे ओबीसी समाजाचे विविध प्रश्न खासदार भावना गवळी यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडण्यात आले. ओबीसींचे प्रश्न संसदेत मांडले जाईल, राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही

Share