35 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Jun 11, 2019

जहाल नक्षली नर्मदाक्काचे पतीसह तेलगंणा पोलिसासमोर आत्मसमर्पण?

गोंदिया/गडचिरोली,दि.११:तेलगंणा व आंध्रप्रदेशसह महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली,गोंदिया जिल्ह्यातील नक्षल चळवळीत प्रमुख स्थान असलेली जहाल नक्षली नर्मदाक्का हिने तिचा पती किरणकुमार याच्यासह तेलगंणा पोलिसापुढे आत्मसर्मपण केल्याचे...

सांगलीच्या उर्वी पाटील ने केली ट्रेकींगच्या विक्रमाची पुनरावृत्ती

11 व्या वर्षी पीरपंजाल रेंज मधील हमता पास केला सर नवी दिल्ली, 11 : कधी पाऊस तर कधी बर्फवृष्टी , कडाडणाऱ्या विजा आणि घोंगावणारा वारा...

महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ

वाशिम, दि. ११ :  राज्य शासनामार्फत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी डीबीटी पोर्टल १ ऑक्टोंबर २०१८ पासून नव्याने सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक...

गोंदिया जिल्ह्यातील वनहक्क जमिनीचे दावे पंधरा दिवसात निकाली काढा- राजकुमार बडोले

गोंदिया,दि:११.: गोंदिया जिल्ह्यातील वन हक्क जमिनीचे दावे येत्या पंधरा दिवसात निकाली काढा असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज ११ जून रोजी संबंधित...

स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी अभियानास शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 11 : स्वच्छ वारी, स्वस्थ वारी निर्मल वारी, हरित वारी हा उपक्रम अतिशय चांगला असून या उपक्रमामुळे वारीची पवित्रता वाढेल यासाठी शासनातर्फे सर्वोतोपरी सहकार्य...

राकाँचा वर्धापनदिन उत्साहात

गोंदिया/भंडारा,दि.११ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन १० जून रोजी राकाँ जिल्हा कार्यालयात पक्षाचे ध्वजारोहण करून उत्साहात साजरा करण्यात आला. गोंदिया येथील रेलटोली स्थित पक्ष...

न्यायालय परिसरात जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रम

गोंदिया दि.११:: राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय परिसरात ६ जून रोजी जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश...

महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली तिघांना अनुज्ञेय रक्कम मंजूर

मुंबई, दि. 11 : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली तीन जणांना अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्यात आली आहे. मेजर सागर प्रकाश परदेशी यांना राष्ट्रपती सचिवालयाच्या अधिसूचनेनुसार सेना पदक हे...

तुमसरचा नगराध्यक्षानी केली मुख्यमंत्र्याकडे ३० कोटींची मागणी

तुमसर,दि.११: भंडारा जिल्ह्यातील ब वर्ग असलेल्या तुमसर नगरपरिषदेच्या विविध विकास कामासांठी नगराध्यक्ष इंजि.प्रदिप पडोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ३० कोटी रुपयाच्या...

१३ जुलैला राष्ट्रीय लोक अदालत;४ जुलैपर्यंत अर्ज सादर करावे

गोंदिया दि.११. : : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या निर्देशानुसार व राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय...
- Advertisment -

Most Read