39.9 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Jun 20, 2019

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगराध्यक्षांचा पुढाकार

- रेन वॉटर हार्वेस्टिंग लावणे बंधणकारक - भविष्यात होणार लाभ गोंदिया,दि.20 : पाणीटंचाई अतिशय भीषण समस्या आहे. यावर मात करण्यासाठी शासन विविध योजना राबवित असले तरी...

‘द ग्लोबल वुमन अचीव्हर अवार्ड २०१९’ ची धमाकेदार सांगता

डीवायके हेल्थ ग्रुपने केला ४४ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान. मुंबई,( के .रवि ), २० जुन:- जागतिक पितृदिनाचे औचित्य साधून ‘द ग्लोबल वुमन अचीव्हर अवार्ड २०१९’ आयोजन...

कृषी पिक विमा योजनेच्या नावाखाली शेतकèयांची लूट-नरेंद्र भोंडेकर

भंडारा ,दि.20ः- राज्यात व देशाच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्यावतीने प्रधानमंत्री कृषी पिक विमा योजनेच्या नावाखाली संबंधित विमा कंपनीकडून शेतकèयांची लूट करण्यात येत असल्याचा आरोप...

कृषी योजनांसाठी शेतकऱ्यांना एकच अर्ज करावा लागणार-कृषी मंत्र्यांनी घेतला महाडीबीटी पोर्टलचा आढावा

मुंबई, दि. 20 : शेतकऱ्यांकरीता असलेली पीक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, दुष्काळी मदत, या योजनांचा समावेश नव्यानेच विकसीत करण्यात येत असलेल्या महाडीबीटी पोर्टल मध्ये करावा. कृषीविषयक सर्व योजनांचे...

आयआयटीमध्ये सुमारे 50 हजार प्रवेश क्षमता वाढविणार- डॉ. रणजित पाटील

मुंबई, दि. 20 : राज्यातील तरुणांना व्यवसाय प्रशिक्षणाच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होण्याकरिता आयआयटीमध्ये सुमारे 50 हजार प्रवेश क्षमता वाढविणार असल्याची माहिती कौशल्य विकास व...

गडचिरोली जिल्हा मुख्यालयात योग दिनाचे आयोजन

गडचिरोली,दि.२०:- २१ जुन या दिवशी संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत असतो .यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे हे पाचवे वर्ष असून आयुष मंत्रालय नवी...

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे शुक्रवारला आयोजन  

वाशिम, दि. 20 :आंतरराष्ट्रीय योग दिन उद्या शुक्रवारला जिल्हयात साजरा करण्यात येणार आहे. जिल्हयातील ग्रामीण आणि शहरी भागात हा योग दिवस सर्वांच्या सहभागातून साजरा करण्यात...

दिव्यांग बांधवांना सहायक उपकरणांचे वितरण

वाशिम, दि. 20 : जिल्हा प्रशासनाच्या वतीने इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या सामाजिक दायित्वातून जिल्हयातील दिव्यांग बांधवाना 19 जून रोजी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात सहायक उपकरणांचे वितरण...

प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे हाच आपला ध्येय-आ.अग्रवाल

गोंदिया,दि.२० : आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा असून आरोग्य सेवेचे जाळे अधिक बळकट करुन मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आपण...

ऑनलाईन व ऑफलाईन दोन्हीत अर्ज करणाèया शिक्षकामुळेच इतरावंर अन्याय

विस्थापीत यादीतील शिक्षकांच्या ऑनलाईन बदली करतांनाही घोळ गोंदिया,दि.२० : महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागांतर्गत राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या करिता एन आय सी पुणे मार्फत...
- Advertisment -

Most Read