26.9 C
Gondiā
Tuesday, April 23, 2024

Daily Archives: Jun 23, 2019

५६ हजार रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत

मुंबई,,दि.23 :  : राज्यातील गरीब व गरजू रुग्ण केवळ पैशांअभावी वैद्यकीय सेवांपासून वंचित राहू नयेत यासाठी गेल्या साडेचार वर्षात विविध आजारांनी ग्रासलेल्या ५६ हजारांहून अधिक...

विधानसभेसाठी उमेदवारी पाहिजे तर ६ जुलैपर्यंत अर्ज करा

मुंबई,दि.23 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीकरिता अर्ज करण्यासाठी ६ जुलैपर्यंत अर्ज पाठवता येणार असल्याचे काँग्रेस पक्षाने जाहीर केले आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस...

कृषी केंद्र संचालकांना बजावली नोटीस

सडक अर्जुनी,दि.२३ : तालुक्यातील काही कृषी केंद्र संचालकांनी बियाणांवर सूट देण्याच्या नावाखाली कूपन देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर कृषी...

काँग्रेसच देऊ शकते शेतकèयांना सरसकट कर्जमाफी-आ.अग्रवाल

गोंदिया,दि.२३ : राज्यातील विद्यमान भाजप सरकारने कर्जमाफीची घोषणा करुन दोन वर्षांचा काळ लोटला.मात्र अद्यापही पूर्ण शेतकèयांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. परिणामी हजारो शेतकरी कर्जमाफीपासून...

पक्षकारांना योग्य न्याय मिळवून देवून न्यायव्यवस्थेला प्रगतीपथावर न्यावे – न्या.मुरलीधर गिरटकर

सडक/अर्जुनी येथील न्यायालयाच्या नविन इमारतीचे उद्घाटन सडक/अर्जुनी ,दि.२३ : भारतीय राज्यघटना ही भारतीयांसाठी एक महत्वाचा दस्ताऐवज आहे. राज्यघटनेच्या माध्यमातून देशात लोकशाही व्यवस्था अस्तित्वात आली आहे....

ऊर्जामंत्री बावनकुळें ओबीसींच्या प्रश्नावर उत्तर द्यायला विसरले

नागपूर,दि.23ः-जिल्ह्यातील मौदा येथे 23 डिसेंबर 2018 रोजी झालेल्या जनता दरबारात ओबीसी समाजातील प्रश्नावर काही ओबीसी युवकांनी हजेरी लावत उर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे...

‘त्या’ अल्पवयीन मुलांचे उपोषण सुरूच

मोहाडी, दि.२३ : सिरसोली येथील शिवलाल लिल्हारे यांच्या अल्पवयीन दोन मुलांचे दहा दिवसापासून साखळी उपोषण सुरूच आहे. अजूनही प्रशासनाने कोणताच तोडगा काढलेला नाही. शिवलाल लिल्हारे यांचे...
- Advertisment -

Most Read