37 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Jun 29, 2019

पिक कर्ज वाटप, पिक विमा रक्कम वितरणास गती द्या-पालकमंत्री संजय राठोड

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा प्रत्येक तालुका कृषि अधिकारी कार्यालयात विमा कंपनीचा प्रतिनिधी ठेवा आरोग्य, कृषि व नगरविकास विभागाच्या योजनांचा सविस्तर...

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते भिंतीपत्रक आणि घडिपुस्तिकेचे विमोचन

वाशिम, दि. २९ : पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज २९ जून रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या प्रारंभी नियोजन भवन येथे जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हा वार्षिक...

पालकमंत्र्यांच्या हस्ते वाशिम नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाच्या हायड्रोलिक शिडी वाहनाचे उद्घाटन

वाशिम, दि. २९ : वाशिम नगरपरिषदेचा ग्निशमन विभाग सुसज्ज करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण अशा हाड्रोलिक शिडी वाहनाचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांनी आज २९ जून रोजी नियोजन...

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख तर जखमींना 25 हजार रुपयांची मदत,सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

मुंबई, दि.29 : पावसामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून पुण्यातील कोंढवा येथे झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश...

किसान काँग्रेस के राष्ट्रीय अध्यक्षपद से पटोले का इस्तिपा

नई दिल्ली,29जूनः- विगत लोकसभा चुनाव में पार्टी के हार की सामूहिक जिम्मेदारी लेते हुए अखिल भारतीय किसान काँगेस सभी पदाधिकारीयो के साथ अखिल भारतीय...

चंद्रपूरटोलीत विविध विकासाचे भूमिपूजन व डाॅ.आंबेडकरांच्या प्रतिमेचे अनावरण

गोरेगाव,दि.29ः-येथील नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये (चंद्रपूरटोली) बुद्धवासी स्व. राजुभाऊ टेंभुर्णीकर यांच्या प्रथम पुण्यातिथीच्या निमित्ताने बुद्धविहार परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाचे...

संगनमताने रेतीचा अवैध उपसा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- विजय वडेट्टीवार

मुंबई,दि.29:- महसूल आणि पोलीस विभाग अधिकारी यांच्या संगनमताने भंडारा जिल्ह्यातील पवनी येथून दररोज ५०० ट्रक रेतीचा अवैध उपसा करून नागपूरला पुरवठा करीत असल्या प्रकरणाची...

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील नालायक अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करा- विजय वडेट्टीवार

मुंबई,दि.29ः-  ताडोबा व्यघ्र प्रकल्पातील तब्बल ७० ते ८० गावातील २० हजार नागरिकांच्या घरांची शंभर टक्के झडती घेणारे आणि त्यांच्या नातेवाईकांना येण्यास बंदी करणारे, परिपत्रक...

जामखुर्दचे सरपंच बुरांडेंचा जि.प.अध्यक्ष भोंगडेंच्या हस्ते सत्कार

पोंभूर्णा,दि.29ःःतालुक्यातील ग्रामपंचायत जामखुर्द येथील निवडणूकीत भाजपाचे बंडु बुरांडे हे सरपंच पदी  विजयी झाल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.हा...

मराठी पत्रकार परिषदेचे 42 वे राष्ट्रीय अधिवेशन 17 आणि 18 ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये

मुंबई,दि.29ः- देशातील मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणार्‍या मराठी पत्रकार परिषदेचे 42 वे राष्ट्रीय अधिवेशन 17 आणि 18 ऑगस्ट 2019 रोजी नांदेड येथे संपन्न...
- Advertisment -

Most Read