31.7 C
Gondiā
Tuesday, April 23, 2024

Daily Archives: Jul 1, 2019

पुढच्या पिढीसाठी पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे गरजेचे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

33 कोटी वृक्षलागवडीच्या राज्यव्यापी कार्यक्रमाला वरोरा येथील आनंदवनातून सुरुवात  चंद्रपूर, दि. 1 : दहा वर्षापूर्वी पर्यावरणासंदर्भात गांभीर्याने चर्चा सुरू असताना त्याचे चटके अल्पावधीतच इतक्या गंभीरतेने भोगावे लागेल याची कल्पना...

३३ कोटी वृक्ष लागवड मोहिम जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षारोपण

गोंदिया,१ जुलै : ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेचा एक भाग म्हणून आज १ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी वृक्षारोपण केले. यावेळी...

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज अनुदान, सवलत प्रस्ताव तातडीने सादर करा – सुनिल फुंडे

सेवा सह. संस्थांच्या आर्थिक फायद्यासा'ी अध्यक्षांनी कामाला लागावे भंडारा दि.१ : : शासनाकडून मिळणारे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज अनुदान सवलतीचे सन २०१७-१८ व २०१८-१९ चे प्रस्ताव...

ढाकणी येथे वृक्षारोपण वृक्षलागवडीसोबत संवर्धन महत्वाचे- सीमा मडावी

गोंदिया,दि.१ : आज वृक्षलागवड काळाची गरज झाली आहे. वृक्षलागवडीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे त्याचे परिणाम आज दिसून येत आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची वेळ...

पिक कर्ज वितरणासाठी बँकांनी सकारात्मक रहावे-जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

पिक कर्ज वितरण आढावा, जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीची सभा पिक कर्जासाठी ‘नो ड्युज’ची आवश्यकता नाही संभाव्ययुक्त कर्ज वितरण आराखड्यास मान्यता वाशिम, दि. ०१ : जिल्ह्यात पिक...

शासकीय योजनांचा लाभ घेवून कृषि उत्पन्न वाढवा-हर्षदा देशमुख 

कृषि दिनी झाला शेतमाउलींचा सन्मान खरीप हंगामातील पिक नियोजनाबाबत मार्गदर्शन वाशिम, दि. ०१ : कृषि विभागामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी या योजनांचा...

एन.एस.यू.आयने सोपा वाहतूक नियंत्रण निरीक्षक को ज्ञापन

गोंदिया,01 जुलाईः- वर्तमान समय मे गोंदिया शहर के वाहतूक नियंत्रण विभाग द्वारा काफी सक्ती से वाहतूक नियमों का पालन करने हेतु मोहीम चलाई जा...

नागभूषण पुरस्कार गौरवमूर्तींकडून जगभरात नागपूरचा लौकिक- देवेंद्र फडणवीस

 नागपूर दि. 30 :  अनेक क्षेत्रात नागपूर अग्रेसर असून नागपुरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी  उल्लेखनीय कार्य केलेले आहे. नागभूषण पुरस्काराने सन्मानीत विविध गौरवमूर्तीनी नागपूरचे नाव जगाच्या...

जलसंवर्धन हे जनआंदोलन होण्यास ‘मन की बात’ मुळे गती मिळेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

नागपूर दि.01 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात हा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी रामगिरी येथे ऐकला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा...

रब्बीतील धान खरेदीचा पेमेंट द्या-एॅड.पी.सी.चव्हाण

गोेरेगाव,दि.०१ः-गेल्या मे महिन्यापासून मार्केqटग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाकडून शासकीय धान खरेदी केंद्रावरुन खरेदी करण्यात आलेल्या रब्बी हंगामातील धान खरेदीचे पेमेंट गेल्या दोन महिन्यापासून...
- Advertisment -

Most Read