21.7 C
Gondiā
Tuesday, March 19, 2024

Daily Archives: Jul 3, 2019

अद्ययावत बोटी, शोध, बचाव साहित्य मागणी असलेल्या जिल्ह्यात लवकरच देणार- सुभाष देशमुख

मुंबई, दि. 3 : सन 2019 चा अद्ययावत राज्य आपत्ती व्यवस्था आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात दुष्काळ सौम्यीकरण उपाययोजनांचा समावेश करण्यात आला असून त्याचा पुढील वर्षी जिल्ह्याच्या...

१३ जुलै रोजी राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन

दाखलपुर्व, न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवर सुनावणी वाशिम, दि. ०३ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा यांच्या सूचनेनुसार रविवार, १३ जुलै २०१९ रोजी वाशिम जिल्ह्यातील सर्व...

मुद्रा महिला मेळावा उत्साहात;द्योजक महिलांचा सत्कार

आमगाव ,दि:३.: महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय गोंदिया, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना समन्वय समिती, नियोजन विभाग व स्वावलंबन लोकसंचालीत साधन केंद्र आमगाव...

राहुल गांधी बोले- मैं अब राष्ट्रीय अध्यक्ष नहीं, जल्द हो चुनाव

नई दिल्ली(एंजसी)-ः लोकसभा चुनावों में मिली करारी हार के बाद कांग्रेस अध्यक्ष पद से इस्तीफा ने पर उतारू हुए राहुल गांधी ने बुधवार को...

बालमृत्यूचे कारणच कुपोषण-विवेक पंडित

गडचिरोली,दि.03 : आतापर्यंत कुपोषणाने बालकांचे मृत्यू होतात हे आरोग्य यंत्रणा मान्य करत नव्हती. पण मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा बालमृत्यूचे कारण भूक असू शकते हे सांगितले आहे....

मोटार अपघात मध्यस्थी कक्षाचे उद्घाटन

गोंदिया,दि.३ : समन्वयक, मेन मेडिएशन सेंटर, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मध्यस्थी केंद्र, गोंदिया येथे मोटार अपघात मध्यस्थी कक्षाचे उद्घाटन...

पावसामुळे जनजीवन विस्कळीत रस्त्यावर पाणीच पाणी,नागरिकांच्या घरात शिरले पाणी

कुंभारेनगराला आले तलावाचे स्वरूप गोंदिया,दि.03- सोमवारच्या रात्रीपासून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली असून आज सकाळपर्यंत जिल्ह्यात 62.49 मिमी पावसाची नोंद झाली आहे.रात्रभर आलेल्या पावसामुळे सगळीकडेच जनजीवन...

पुरात सख्खे बहिण-भाऊ वाहून गेले !

वाशिम,दि.03 : जिलह्यातील शिरपूरजवळी वाघी परिसरात (ता. मालेगाव) धो-धो पाऊस झाला असून, नाल्याला आलेल्या पुरात वाघी बु. येथील सख्खे बहिण-भाऊ वाहून मंगळवारला वाहून गेल्याची...

विधानसभेच्या निवडणूका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरने घ्यावे

गोंदिया,दि.03ः-- ऑक्टोबर महिन्यात होणाèया विधानसभेच्या निवडणूका ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरने करण्यात यावे या मागणीचे निवेदन शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १ जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी...

माऊंट आबु अभ्यास दौरा खर्चाची देयके दोनवर्षापासून बेपत्ता

गोंदिया,दि.03- जिल्हा परिषदेच्यावतीने दोन वर्षापूर्वी म्हणजे ३० जुर्ले रोजी २८ जिल्हा परिषद सदस्यांची सहल अभ्यास दौèयाच्या नावावर तत्कालीन महिला बालकल्याण सभापतींच्या आग्रहाखातर आयोजित करण्यात...
- Advertisment -

Most Read