42.8 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Jul 4, 2019

ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या विकास आराखड्याला शिखर समितीची तत्वतः मान्यता

जागतिक बुद्ध‍िस्ट पर्यटकांसाठी ठरणार आकर्षणाचे केंद्र मुंबई, दि. 4 : नागपूर येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या विकास आराखड्याला शिखर समितीने तत्वतः मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली...

नवीन पाच अनु. जमाती जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालये सुरु करण्यासाठी प्रस्ताव सादर करा – डॉ. परिणय फुके

मुंबई, दि. 4 : अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालये सध्या आठ असून अजून पाच कार्यालये निर्माण करण्यासाठी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करावा,...

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ सर्व विभाग प्रमुखांना प्रशिक्षण

गोंदिया ,दि.४: : निवासी उपजिल्हाधिकारी गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली १ जुलै रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम२०१५ अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना प्रशिक्षण देण्यात...

कृषि विद्यार्थ्यांकडून शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया व बीज उगवणक्षमताचे धडे

गडचिरोली,दि.4:- कृषी महाविद्यालय व कृषी विज्ञान केद्र गडचिरोलीच्या वतीने विद्यार्थ्यीनीनीं तालुक्यातील अडपल्ली येथील शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया, बीज उगवणक्षमता धडे दिले. यावेळी विद्यार्थ्यीनीं शिवानी पाडुरंग...

जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

वाशिम, दि. ०४ : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत सन २०१९-२० करिता २० टक्के जिल्हा परिषद सेस अंतर्गत मागासवर्गीय शेतकऱ्यांना डीझेल इंजिन पुरविणे, पीव्हीसी अथवा एचडीपीई...

राष्ट्रीय बाल अधिकारी संरक्षण आयोगाची सुनावणी १९ जुलैला

जिल्हयातील तक्रारी नोंदविण्याचे जिल्हाधिकारींचे आवाहन गडचिरोली़,दि.४: मुलांवर होणारे अत्याचार, पिळवणूक अशा विषयांबाबत राष्ट्रीय अधिकार संरक्षण आयोगाची सुनावणी गडचिरोली जिल्हयात १९ जुलै २०१९ रोजी आयोजित करण्यात...

खा.नवनित राणांची मतदारसंघाच्या विकासावर प्रधानमंत्र्याशी ४७ मिनिटे चर्चा

अमरावती,दि.४ः- अमरावती मतदारसंघाच्या खासदार नवनित राणा(कौर) यांनी आपल्या मतदारसंघातील विविध विकासात्मक बाबींवर तसेच विदर्भाच्या औद्योगिक विकासावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ४७ मिनिटे चर्चा केली.प्रधानमंत्री मोदी...

ओबीसी समुदायासाठी बार्टी व सारथीच्या धर्तीवर नवीन स्वायत्त संस्था निर्माण करणार – डॉ.संजय कुटे

मुंबई,दि.4 जुलै :- इतर मागासवर्गीय समुदायासाठी बार्टी व सारथीच्या धर्तीवर नवीन स्वायत्त संस्था निर्माण करणार अशी माहिती विमुक्त जाती भटक्या जमाती इमाव आणि विमाप्र...

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

वाशिम, दि. ०४ : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्यावतीने राष्ट्रीयकृत बॅंकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनेकरिता वाशिम जिल्ह्यासाठी १ लक्ष रुपयाच्या आतील व्यवसायासाठी ७५ तर १...

प्रशासन अधिकारी खोब्रागडेविरुध्द राज्य महिला आयोगाकडे तक्रार;महिला कर्मचारी छळ प्रकरण

गोंदिया,दि.04 : गोंदिया जिल्हा परिषद ही आयएसओ प्रमाणपत्र मिळालेली जिल्हा परिषद आहे.परंतु कामकाज बघितले एकही त्या प्रमाणपत्रासारखे नाही.विविध कारणांनी नेहमीच चर्चेत राहिलेल्या या जिल्हा...
- Advertisment -

Most Read