33.3 C
Gondiā
Tuesday, March 19, 2024

Daily Archives: Jul 6, 2019

अभियांत्रिकीच्या व्दितीय वर्षाच्या प्रवेशात आधीप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश द्या- एन.एस.यु.आय

गोंदिया,दि.06ः-तंत्र शिक्षण अभ्यासक्रमाच्या डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांवर अन्याय करीत व्दितीय वर्षाचा सरळ प्रवेशाचा कोटा कमी केल्याच्या विरोधात काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेने आज दि.6 रोजी शासकीय तंत्र...

धरतीचे ऋण फेडण्यासाठी वृक्ष लागवडीच्या मोहिमेत सहभागी व्हा : ना.डॉ.परिणय फुके

भंडारा दि. 6 जुलै :- द.म. रेल्वे नागपूर व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने रेल्वे मैदान, म्हाडा कॉलोनी जवळ, खात रोड भंडारा येथे आज वने...

इमाव,विजाभज व विमाप्र प्रवर्गाकरीता स्वतंत्र स्वायत्त संस्था,मंत्री कुटेच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत

मुंबई,दि ६ ;बार्टी आणि सारथी या स्वायत्त संस्थेच्या धर्तीवर इमाव,विजाभज व विमाप्र या प्रवर्तगातील युवक आणि युवतींच्या उन्नतीसाठी स्वायत्त संस्था स्थापनेसाठी समिती गठीत करण्यात...

कृषी योजना जि.प.कडे वर्ग करा-कृषी सभापती शैलजा सोनवाने

गोंदिया,दि.06 : गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कृषी विभागाच्या अनेक योजना राज्य सरकारने राज्य कृषी विभागाकडे वर्ग केल्याने या...

ओबीसी विद्यार्थियों के लिए संशोधन प्रशिक्षण संस्था स्थापित हो

संभाजी बिग्रेड ने जिलाधिकारी को सौंपा ज्ञापन गोंदिया := महाराष्ट्र में ओबीसी विद्यार्थियों की संख्या बढ़ते जा रही है। राज्य के गरीब व जरुरतमंद विद्यार्थियों...

पूर परिस्थिती पूर्व शोध व बचाव प्रशिक्षण व साहित्य तपासणी कार्यक्रम

गोंदिया,दि.06ः- यावर्षी जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास शोध व बचाव कार्य...

एकोडी येथे विद्यार्थी-पोलिस कॅॅडेट कार्यक्रम साजरा

गोंदिया,दि.06 : जिल्हा परिषद हायस्वूâल एकोडी/दांडेगाव येथे इयत्ता आठवी वर्गातील विद्याथ्र्यांमध्ये चांगले निती मुल्य रूजवून जबाबदार नागरिक बनविणे या उद्देशाने शासनातर्पेâ आयोजित विद्यार्थी पोलिस...

छत्तीसगडमध्ये चार नक्षलवाद्यांना कंठस्नान

रायपूर (वृत्तसंस्था),दि.06 - सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेला आज मोठे यश मिळाले आहे. आज छतीसगड राज्यातील धमतरी येथे पोलीस स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये...

अर्जुनी/मोर तालुका शिवसेना प्रमुखपदी अजय पालीवाल यांची नियुक्ता

अर्जुनी मोरगाव, दि. ०७ : : शिवसेना तालुका प्रमुखपदी स्थानिक अजय पालीवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विविध पदाधिकाNयांचीही निवड करण्यात आली आहे....

एकमेकांच्या धर्मांविषयी आदर बाळगा- मकरंद रानडे

· वाशिम पोलीस दलाचा ‘ईद मिलन’ उपक्रम;· सामाजिक सलोखा कायम राखण्याचे सर्वधर्मियांना आवाहन वाशिम, दि. ०७ : सामाजिक सलोखा कायम ठेवायचा असेल तर सर्व धर्मियांनी...
- Advertisment -

Most Read