33.3 C
Gondiā
Tuesday, March 19, 2024

Daily Archives: Jul 7, 2019

ताफ्यातील आजारी कर्मचाèयांची काळजी घेणारे मंत्री

गोंदिया,दि.०७ः-राज्याचे सार्वजनिक बांधकाम,वन व आदिवासी विकास राज्यमंत्री तसेच भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.परिणय फुके हे भंडारा येथील आपले नियोजित कार्यक्रम आटोपून रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास...

भाजपकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरुः अशोक चव्हाण

 मुंबई दि. ७ :कर्नाटकमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहे. यासाठी केंद्र सरकार व...

पालकमंत्री फुकेंच्या हस्ते गोवारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गोंदिया,दि.07ः- आदिवासी गोवारी जमातीतील गुणवंत विद्याथ्र्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन मिळण्यासाठी ,आदिवासी गोवारी जमातीच्या सामाजिक ,शैक्षणिक व आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी व सोबतच खिल्या-मुठया देवस्थानाचे जिर्णोद्धार व...

आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृहातील समस्या त्वरित मार्गी लावा : डॉ.परिणय फुके

भंडारा दि.07 :- आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह भंडारा येथे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री  डॉ. परिणय फुके यांनी भेट देऊन वसतीगृहामधील निवासाची प्रसाधनगृहाची पाहणी...

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरओचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

भंडारा,दि.7 :- : जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा येथील रुग्णांना व नातेवाईकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या आमदार निधीमधून...

नवेगाव-नागझिर्‍यात येणार पाच वाघिण-पालकमंत्री डॉ. परिणय फुके

भंडारा,दि.07ः-विपुल वनसंपदा आणि जैवविविधतेने नटलेल्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यात वाघांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. परंतु, अलिकडच्या काळात नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या रोडावली असून वाघ वाढविण्यासाठी...

ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते गडचिरोलीत बांबू सेटमचे उद्घाटन

गडचिरोली, दि.७:: राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमास १ जुलैपासून सुरुवात करण्यात आली आहे.  ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते गडचिरोलीत बांबू...

जांभुळखेडा नक्षल भूसुरुंगस्फोटाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे

गडचिरोली,दि.७: महाराष्ट्रदिनी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा-लेंडारी गावादरम्यान झालेल्या भूसुरुंगस्फोटाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रेणेने आपल्या हाती घेतला असून, एनआयएची चमू गडचिरोलीत दाखल झाली आहे. ३० एप्रिलच्या...
- Advertisment -

Most Read