33.3 C
Gondiā
Tuesday, March 19, 2024

Daily Archives: Jul 15, 2019

मोरगांव येथे आरोग्य शिबीर;१८९ रूग्णांचा आरोग्यलाभ

साकोली , दि. 15 : : स्व: शामरावबापू कापगते यांच्या १०१ व्या जन्मशताब्दी निमीत्ताने ता.१५ जुलैला मौजा मोरगांव/राजेगांव येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात एकुण...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘विकास दर्शक’ डॅश बोर्डचे उद्‍घाटन

मुंबई, दि. 15 : शासनाच्या सर्व योजनांचा एकाच वेळी आढावा घेता येणारे मुख्यमंत्री डॅशबोर्ड ‘विकास दर्शक’ या वेब आधारित डॅश बोर्डचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते आज मंत्रालयात उद्‍घाटन...

मंगेश शिंदे गोंदिया पोलीस अधिक्षक तर निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधिक्षक

गोंदिया,दि.१५ः-येत्या आॅक्टोंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेत राज्यसरकारने पोलीस प्रशासनात महत्वपुर्ण बदल आज केले.तीन चार महिन्यापुर्वीच करण्यात आलेल्या बदल्यामधील अधिकार्यांनाही हलविण्यात आले...

पारधी समाजाला योजनांचा लाभ देवून विश्वास निर्माण करा – किशोर तिवारी

वाशिम, दि. १५ : पारधी समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन आता बदलला पाहिजे. ते सुद्धा आपल्या समाजाचा एक भाग आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. पारधी समाजाला विकासाच्या प्रक्रियेत...

लोकशाही दिनात सामान्य नागरिकाची भावना;मुख्यमंत्री साहेब जन्मभर तुमचा ऋणी राहीन..

मुंबई, दि. 15 : मुख्यमंत्री साहेब, नऊ वर्षात कुणी दखल घेतली नाही. तुम्ही ऐकून घेतलं. प्रशासनाला निर्देश दिले. जन्मभर तुमचा ऋणी राहीन. मंत्रालयातील लोकशाही दिनात हिंगोली...

शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहचावी : पालकमंत्री डॉ परिणय फुके

गोंदिया,दि.15ः- राज्यशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या सर्व योजना सर्वसामान्य नागरिकांसोबतच शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रामाणिकपणे काम करावे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक...

मतदारसंघात पर्यटन विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध – खा. सुनील मेंढे

नवी दिल्ली,दि.15ः-भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातील नागझिरा कोका वन्यजीव अभयारण्य  तसेच नवेगाव राष्ट्रीय उद्यान येथील पर्यटन विकासाला केंद्र सरकार सर्वोतोपरी सहकार्य करणार असून ह्या...

बाल हक्क आयोग सुनावणीबाबत जिल्हयातील विभाग प्रमुखांची नियोजन बैठक

गडचिरोली,दि.१५:- दिनांक १९ जुलै रोजी राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची सुनावणी गडचिरोली येथे होणार आहे. या जनसुनावणीच्या अनुषंगाने विविध तक्रारीबाबत निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या...

विधानसभा निवडणुकीकरिता बसपा कार्यकर्त्यांनी तयारी सुरू करावी : राजभर

गोंदिया,दि.१५ : : ओबीसी समाजाला ३४० कलम अंतर्गत ५२ टक्के आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये मिळाले पाहिजे, भारतीय जनता पार्टी दिलेले आश्वासन पाळत नसून भारतीय...

विज्ञान, गणित विषय आश्रमशाळेत इंग्रजीतून शिकविणार

गोंदिया,दि.१५ : सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येत असलेल्या विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग अंतर्गत आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेबाबत न्यूनगंड निर्माण...
- Advertisment -

Most Read