25.8 C
Gondiā
Tuesday, March 19, 2024

Daily Archives: Jul 18, 2019

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग;गडचिरोली येथे जनसुनावणीस उपस्थित राहण्याचे आवाहन

गोंदिया : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांच्या वतीने १९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांच्या...

संस्कार भारती तर्फे दिल्लीत खा.सुनील मेंढे यांचा सत्कार.

दिल्ली- संस्कृत भाषेच्या संवर्धनाचा उदात्त हेतु बाळगुन संस्कृत भाषेत खासदार पदाची शपथ घेणाऱ्या खासदारांचा दिल्ली येथे संस्कृत भारतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. भंडारा-गोंदिया लोकसभा...

सहकार क्षेत्रातील राष्ट्रवादीचा एक गट भाजपच्या दारावर?

गोंदिया- भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सहकार क्षेत्राशी संबंधित राष्ट्रवादीचा एक गट काल पासून भारतीय जनता पक्षाच्या दारात प्रवेश करण्यासाठी उंबरठे झिजवत असल्याची चर्चा काल पासून राजकीय...

अंगणवाडी पोषक आहारात वटवाघुळाचे मृत पिल्लू

सालेकसा,दि.१८ : अंगणवाडी केंद्रातून गर्भवती महिला आणि किशोरवयीन मुलींना पोषक आहाराच्या पाकिटचे वाटप केले जाते. या पोषक आहाराच्या मसूरडाळीच्या पाकिटात मृत वटवाघूळाचे पिल्लू आढळल्याची...

दुचाकी, जमीन मालकीची असल्यास रेशनकार्ड रद्द करण्याचा निर्णय नाही

गोंदिया,दि.18 (पराग कटरे)- दुचाकी किंवा चारचाकी असेल किंवा तुमचे शेतीचे उत्पन्न वाढले, तर शिधापत्रिका रद्द होऊ शकते. अशा वावड्यांनी रेशनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता....

बाल हक्कांबाबत जन सुनावणी शुक्रवारला

 डचड द्वारे जिल्हयातील २.७० लक्ष लोकांना संदेश  जिल्हयातील सर्व शासकीय विभागात लागले आवाहन पत्र  डॉ. आर.जी. आनंद नवी दिल्ली यांच्या अध्यक्षते खाली होणार...

निमगाव (आम्बेनाला ) प्रकल्पाला केंद्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी- आ.रहांगडाले 

तिरोडा,दि.१८ –  सन १९७२ पासून ते २००६ पर्यंत रखडलेला तालु्क्यातील निमगाव(आंबेनाला) प्रकल्पाला केंद्रीय वन्यजीव मंडळाच्या १७ जूलै रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी मिळाल्याने प्रकल्पबांधकामाचा...

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात मेळावे – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई, दि. 18 : मुख्यमंत्री रोजगारनिर्मितीकार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात 1 लाख स्वयंरोजगार निर्मितीचे शासनाचे उद्दीष्ट असून त्याद्वारे 10 लाख रोजगार निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमाच्या...

आदिवासी भागातील मातामृत्यू रोखण्यासाठी ‘माहेरघर’ योजना प्रभावी

मुंबई, दि. 18 : राज्यातील आदिवासी आणि दुर्गम डोंगराळ भागातील गर्भवती महिलांसाठी ‘माहेरघर’ योजना आधार ठरत आहे. लघर, नंदुरबार, नाशिक,नांदेड, यवतमाळ, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर,...

मुख्यमंत्र्यांचा ४९ वाढदिवस,४९ जणांचे रक्तदान 

जिल्हा भाजपाचा स्तृत्य उपक्रम;प्रत्येक मंडळात होणार रक्तदान शिबिर वाशीम,दि.18 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणविस यांच्या ४९ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या विद्यमाने...
- Advertisment -

Most Read