30.5 C
Gondiā
Wednesday, April 17, 2024

Daily Archives: Jul 21, 2019

सध्आ भाजपमध्ये जोरदार इमकमिंग सुरू आहे- मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई: सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जोरदार इनकमिंग होत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत भाष्य केले. दुसऱ्या पक्षातही बरीच चांगली माणसे आहेत. त्यांच्यातील...

परभणी येथील पत्रकार सलीम इस्माईल शेख यांचे निधन

परभणी,दि.21 -  जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे निर्भिड व जनहीतवादी पत्रकार तसेच टीवी 9 या वृत्तवाहिनेचे जिल्हा प्रतिनिधी आणि स्थानिक पत्रकार सलीम इस्माईल शेख यांचे आज...

निवडणुका लागताच भाजपचे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील : नाना पटोले

गोंदिया : आगामी विधानसभा निवडणुका लागताच भाजपला मोठा धक्का बसणार आहे. भाजपचे अनेक आमदार, माजी तसेच विद्यमान कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, नेते काँग्रेसच्या संपर्कात असून,...

तालुकास्तरीय विज्ञान मेळावा पासुन मूकणार देवरी तालुक्यातील विद्यार्थी

*शिक्षणविभागाची उदासीनता* देवरी:21 राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवीनगर नागपूर यांच्या पत्रक्र विविमे/489/2019 दिनांक 9/7/2019 नुसार अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2019 या कार्यक्रमासाठी प्रत्येक शासनमान्य शाळेतील...

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातली युवासेना युवतींच्या पदांकरिता मुलाखती

मुंबई-  भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील युवासेना युवतींच्या पदाकरीता नेमणुका करण्यात येणार असून त्यासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. युवासेनेचे पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी युवासेनेचे सक्रीय...

ग्राहक पतसंस्थेत तरतुदीपेक्षा लाखोने अधिकचे खर्च,आज अर्जुनी मोरगावात आमसभा

गोंदिया,दि.२१: जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी पतसंस्था भंडाèयाची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २१ जुलै रोजी अर्जुनी-मोरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित...

महिला कर्मचारी नसल्याने १00 हून अधिक विद्यार्थिनींनी सोडली शाळा

सिरोंचा,दि.21ः- गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुकास्थळ.परंतु याठिकाणी असलेल्या अनेक समस्यांकडे लक्ष द्यायला कुणीच तयार नाही.त्यातच येथील शासकीय अनु. जाती (नवबौद्ध) मुलींच्या निवासी शाळेत महिला अधीक्षक,...

चांदपूर जलाशयाचे पाणी सोडा- धनेंद्र तुरकर

भंडारा,दि.21ः-धान पिक जिवंत ठेवण्याकरिता चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्यात यावे, अशी लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना जि. प. सभापती धनेंद्र तुरकर यांनी निवेदनाद्वारे केली...

सुधाकरनचे पत्नी नीलिमासह आत्मसर्मपण

हैद्राबाद(वृत्तसंस्था)दि.21ः- नक्षल चळवळीतील सुधाकरन आणि त्याची पत्नी नीलिमा यांनी पोलिसांसमोर आत्मसर्मपण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुधाकरन याच्यावर १ कोटी आणि त्याची पत्नी नीलिमा हिच्यावर...

शिक्षणाचे व्यापारीकरण बहुजनासांठी धोकादायक-आ.पाटील

गडचिरोली,दि.21 : भाजप सरकारची शैक्षणिक धोरणे बहुजनांसाठी मारक आहेत. भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाला विरोध करायचा असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या जुन्या सत्ताधाऱ्यांनी अहंकार बाजुला सारून लवचिक व्हायला...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!