29.8 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Jul 29, 2019

चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार

गडचिरोली, दि.२९: नक्षल्यांच्या शहीद सप्ताहादरम्यान आज दुपारी पोटेगाव पोलिस मदत केंद्रांतर्गत गरंजी गावानजीकच्या जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. पोलिसांनी दिलेल्या...

आष्टी-बल्लारपूर मार्गावरील दहेली गावाजवळ पर्यायी पूल वाहून गेला

चंद्रपूर/गडचिरोली,दि.२९: चंद्रपूर जिल्ह्यातील आष्टी-बल्लारपूर मार्गावर असलेल्या दहेली गावाजवळचा मातीचा बांधलेला पर्यायी पूल सोमवारी सकाळी पाच वाजताच्या सुमारास वाहून गेला. या मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू...

कोसमतोंडी-थाडेझरी मार्गावरील पुलाला भगदाड

सडक अर्जुनी,दि.29ः-तालुक्यातील सौंदड जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येत असलेल्या कोसमतोंडी-थाडेझरी मार्गावरील पुलाच्या मधोमध मोठे भगदाड पडले आहे. यामुळे या पुलावरून आवागमन करणार्‍या पादचार्‍यांसह वाहनचालकांचा...

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा- राष्ट्रवादी कॉँग्रेस

गोंदिया,दि.29 : तालुक्यासह जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्यावतीने सुरू असलेल्या धरणे आंदोलनांतर्गत २६ जुलै रोजी येथील उपविभागीय अधिकारी...

ADR receives first ‘Democracy Award’ by State Election Commission of Maharashtra

Mumbai, 29th July : The State Election Commission (SEC) of Maharashtra today awarded the first ‘Democracy Award’ in the category of “Increasing Citizens' Participation...

१ ऑगस्ट रोजी वाशिम येथे विभागस्तरीय तक्रार निवारण शिबीर

बालकांच्या अधिकारांच्या उल्लंघनाबाबत तक्रारींवर सुनावणी वाशिम, दि. २9 : बालकांवर होणारे अत्याचार, पिळवणूक, त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन आदी विषयीच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण...

एडीआरला महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाद्वारे प्रथम ‘लोकशाही पुरस्कार’

मुंबई, २९: राज्य निवडणूक आयोगातर्फे प्रथमच देण्यात आलेले ‘लोकशाही पुरस्कार’ निवडणुकांमध्ये लोकसहभाग वाढविणे (मतदारांना अधिक माहिती देण्यासाठीस्पर्धक उमेदवारांचीमाहिती प्रसारित करणे) या विभागात असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) ला प्रदान करण्यात आले.एडीआरच्या वतीने, एडीआरचे अध्यक्ष व संस्थापक विश्वस्त प्रोफेसर त्रिलोचन शास्त्री आणि संस्थापक विश्वस्त डॉ. अजित रानडे मुंबई येथील हॉटेल आयटीसी मराठा येथे आयोजितपुरस्कारसोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माननीय उपाध्यक्ष श्री. एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला. २०१६ पासून शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतल्या गेलेल्या सहा विभागांपैकी १४ संस्थांमध्येआणि व्यक्तींमध्ये एक पुरस्कार मिळविण्यासाठी एडीआर चा समावेश होता.हा पुरस्कार मिळविताना प्रोफेसर शास्त्री यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या त्यांच्या अग्रगण्य कार्यद्दल आणि खेड्यांमध्ये, पंचायत आणि शहरांमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाहीचापाया घातल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. ते इतर राज्यांपर्यंत पोचविणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. २०१६ मध्ये उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रे ईफाईलिंग करणे आणि प्रतिज्ञापत्रातील आकडेवारीचे डिजिटलकरण करणारे एसईसी महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. एसईसी महाराष्ट्राच्या सहकार्यानेएडीआरने महाराष्ट्रात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरिता उमेदवारांची आणि विजेत्या उमेदवारांची पिढी सक्षम केली.गेल्या चार वर्षांत, एडीआर आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचने स्थानिक संस्था निवडणुकांवरील ७७ अहवाल प्रकाशित केले, ज्यामध्ये लोकसत्ता, लोकमत, पुढारी आणि महाराष्ट्र टाईम्ससारख्यामहाराष्ट्रात प्रसिद्ध असणार्‍या वृत्तपत्रांसह प्रादेशिक आणि राष्ट्रीय माध्यमांमध्ये छापले गेले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचे निधन

हैदराबाद, दि.29(वृत्तसंस्था) - माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचे निधन झाले आहे. हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू...

शहीद पतीच्या स्वप्नपूर्तीसाठी कनिका राणे सैन्यदलात जाणार

सैन्य भरतीसाठी आवश्यक सर्व परीक्षा अव्वल गुणांनी उत्तीर्ण ठाणे,दि.29 - दहशतवाद्यांशी लढताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी कनिका राणे यांनी सैन्यदलात भरती होण्याचा...

हनुमान मंदिर येथे अखण्ड रामायण संपन्न

  गोंदिया,दि.29 : शहरातील श्रीनगर येथील मालवीय शाळेसमोरील हनुमान मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही अखण्ड रामायण पाठचे आयोजन २७ जुलै रोजी १ वाजता करण्यात आले....
- Advertisment -

Most Read