34 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Aug 4, 2019

महापराभवाच्या भीतीने विरोधकांचा‘ईव्हीएम विरोध‘-मुख्यमंत्री फडणवीस

गोंदिया,दि.04 : आगामी विधानसभा निवडणुका जिंकू शकत नाही याची खात्री आल्याने विरोधकांनी आपल्या महापराभवाची खरी कारणे सांगण्यापेक्षा ईव्हीएम वर खापर फोडण्याचे ‘कव्हर फायरिंगङ्क तयार...

ओबीसी युवा महासंघाचा जिल्हाध्यक्ष रुचीत वांढरेसह एकाला ठेवले नजरकैदेत

गडचिरोली,दि.४: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज गडचिरोली पोलिसांनी राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या जिल्हाध्यक्ष रुचित वांढरे यांच्यासह राहुल भांडेकर व अन्य एका कार्यकर्त्यास...

बडोलेंच्या गावात मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे

गोंदिया,दि.04 : माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या सडक-अर्जुनी गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविल्याने चांगलीच खळबळ माजली...

चिचगडचे ठाणेदार तवाडे यांना राष्ट्रपती पोलिस शौर्यपदक

चिचगड,दि.04- देवरी तालुक्यातील चिचगड पोलिस ठाण्याचे ठाणेदार अतुल तवाडे यांना नुकतेच राष्ट्रपती पोलिस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. श्री अतुल तवाडे यांनी सन 2013...

ओबीसी पदाधिकार्यांच्या स्थानबद्दतेच्या विरोधात सालेकसा कडकडीत बंद,लोकप्रतिनिधींचा निषेध

गोंदिया,दि.04ः- गोंदिया जिल्ह्यात शनिवारपासून आपल्या सरकारच्या जुमलेबाजीची माहिती देण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याच्या नावावर सविंधानिक पध्दतीने न्याय मागणार्या गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष समितीच्या...

नगर पंचायतीच्या शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू,शिक्षक सहकार संघटनेचा लढा

गोंदिया,दि.04 : राज्य सरकारने शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू केला होता. मात्र यातून नगर परिषदेंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात आले होते. शासनाच्या दुजाभावामुळे शिक्षकांमध्ये...

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान जागृती मोहीम राबवा-अश्विन मुदगल

विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीचा आढावा  नागपूर, दि.4:  लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान कमी झाले आहे. अशा भागात विधानसभेच्या आगामी  निवडणुकीसाठी  मतदारांना निवडणूक...

ओबीसी संघर्ष समितीचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात,ओबीसी पालकमंत्री व मुख्यमंत्र्याची दडपशाही

गोंदिया,दि.04ः- गोंदिया जिल्ह्यात शनिवारपासून आपल्या सरकारच्या जुमलेबाजीची माहिती देण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमात गोंधळ घालणारे वेगळे राहिले असले तरी सविंधानिक पध्दतीने न्याय मागणार्या आणि मुख्यमंत्र्याच्या...

आदिवासी विकास मंत्र्यांच्या हस्ते उज्वला गॅस कनेक्शनचे वाटप

यवतमाळ दि.4 : पंडित दिनदयाल अंत्योदय योजनेच्या माध्यमातून बाभूळगाव येथील सांस्कृतिक भवनात आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते उज्वला गॅस कनेक्शन तसेच...

शासनाच्या ‘फ्लॅग’शिप योजनांमध्ये जिल्हा राज्यात अग्रस्थानी ठेवावा- डॉ. संजय कुटे

विविध शासकीय योजनांचा आढावा प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील गोल्डन कार्ड वितरणाचे प्रमाण वाढवावे ‘क’ वर्ग नगर परिषदांमध्ये मनरेगाची कामे देण्यात यावी कर्जमाफीच्या लाभार्थ्यांच्या पात्र-अपात्र याद्या...
- Advertisment -

Most Read