33.1 C
Gondiā
Tuesday, March 19, 2024

Daily Archives: Aug 9, 2019

महिला कर्मचारी छळप्रकरणात कारवाईला प्रशासनाची टाळाटाळ;स्थायी व सर्वसाधारण सभेच्या कारवाईला सीईओंचा ठेंगा

काँग्रेसच्या श्रीमती शहारे वगळता स्थायी समितीचे सर्व सदस्य खोब्रागडेच्या निलंबनाच्या बाजूने गोंदिया,दि.०९ः- जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी यांच्यावर महिला कर्मचाèयाचा छळ करुन...

गोंदियात शनिवारी ओबीसी,एससी,एसटी,अल्पसंख्याक समाजाचा जनआक्रोश आंदोलन

गोंदिया,दि.०९ः-गोंदिया जिल्ह्यात मोठ्या संख्येने असलेल्या ओबीसी समाजासह एससी,एसटी,भटक्या विमुक्त जाती,जमाती अल्पसंख्याक बहुजन समाजाच्या विविध मुद्यांना घेऊन तसेच ईव्हीएम हटाव आरक्षण बचाव मोहिमेंतर्गंत सqवधान मैत्री...

नागरिकापर्यंत सुविधा पोहचविणे हे आमचे कर्तव्य -आ.अग्रवाल

गोंदिया,दि.09 : क्षेत्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत सुविधा पोहचविणे हे आमचे कर्तव्य असून यासाठी आमचे निरंतर प्रयत्न सुरू आहेत. आज गोंदिया विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावापर्यंत पोचमार्ग,...

पशुसंवर्धन विभागाच्यावतीने तुरकर यांना दहा हजाराची मदत

गोंदिया,दि.०९ः- तालुक्यातील रापेवाडा निवासी शेतकरी देवचंद तुरकर यांच्या शेळ्यांची विषबाधेने मृत्यू झाल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या पशुसवर्धंन व कृषी सभापती शैलजा कमलेश सोनवाने यांनी...

विकासासाठी सक्षम लोकप्रतिनिधीला आपल्या पाठिब्यांची गरज-आ.अग्रवाल

गोंदिया,दि.09 : तालुक्यात जास्तीतजास्त घरकुलांना मंजुरी, स्वच्छतेसाठी जास्तीतजास्त नाल्या व शौचालयांचे बांधकाम, गावातच आरोग्य सुविधा मिळावी यासाठी उपकेंद्र तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या...

२0 ऑगस्टचा राज्यव्यापी लाक्षणिक संप यशस्वी करा

गोंदिया,दि.09ः- सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक-शिक्षकेत्तर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, राज्य समन्वय समितीने २0 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा लाक्षणिक...

कटंगी में नए तरीके से तैयार की जा रही ‘वाटर बैंक

धान की बंधियो से बहने वाला वेस्टेज पानी कुओं में किया जा रहा संग्रहित गोरेगाव,9 अगस्तः-दिनों दिन बारिश कम होते जा रही है। जिससे भूगर्भ...

अदानी फाऊंडेशनच्या ‘आमची शाळा-आदर्श शाळा’ स्पर्धेचे सीईओच्या हस्ते पुरस्कार वितरण

तिरोडा,दि.09ः- अदानी फाऊंडेशनच्यावतीने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळाकरिता राबविण्यात येत असलेली 'आमची शाळा, आदर्श शाळा' स्पर्धा शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी प्रेरणादायी असून या स्पर्धेच्या माध्यमाने लोकसहभागातून शाळांचा...

जयंत निमगडे गडचिरोली प्रेसक्लबचे अध्यक्ष, रूपराज वाकोडे सचिव

गडचिरोली,दि.09ः येथील गडचिरोली प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी 'आकाशवाणी'चे अर्धवेळ वार्ताहर तथा 'गडचिरोली वार्ता डॉट कॉम'चे संपादक जयंत निमगडे यांची, तर सचिवपदी दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी...

पवनी तालुक्यातील विविध योजनांचा घेतला खासदार मेंढेनी आढावा

पवनी,दि.09ः-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातर्गंत येत असलेल्या पवनी तालुक्यातील विविध कामांचा तसेच राबविण्यात येत असलेल्या शासकीय योजनांचा आढावा खासदार सुनिल मेंढे यांनी पंचायत समितीच्या सभागृहात गुरुवारला...
- Advertisment -

Most Read