मुख्य बातम्या:

Daily Archives: August 13, 2019

चिचगड येथे जागतिक आदिवासी दिन साजरा

देवरी /चिचगड: 13 युनो ने घोषित केलेला जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात  चिचगड येथे साजरा करण्यात आला शा.आ.मुलांचे व मुलींचे वसतिगृह चिचगड तसेच समस्त आदिवासी समाज बांधव चिचगड,ग्राम पंचायत चिचगड,पोलीस

Share

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र सरकार असणे देशहिताचे : विनोद अग्रवाल

गोंदिया ,दि.१३.:: देशाच्या सर्वांगीण विकासाठी काँग्रेस ने योजना तर खूप आणल्या पण त्या प्रत्यक्षात न उतरवता फक्त कागदावरच ठेवल्या आणि लाभ पण अशा लोकांनाच दिला जे लोक काँग्रेसचे संबंधित आहेत.

Share

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी;कर्जवितरण, गुणवतांचा सत्कार व शिष्यवृत्ती वाटप

गोंदिया,दि.१३.: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ व सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्तवतीने करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी

Share

महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकारी-कर्मचा-यांना ‘विशेष पोलीस पदक’पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली,13 : केंद्रीय गृहमंत्रालयाने उत्कृष्ट तपासकार्यासाठी देशातील 96 पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना विशेष पोलीस पदक जाहीर केले असून महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकारी कर्मचा-यांचा यात समावेश आहे.पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोण निर्माण

Share

अटलांटा आयएसीए फेस्टिव्हल ऑफ इंडिया यांच्या इंडिया डे परेड मध्ये  डिजाइनर रोहित वर्मा करणार भारताचे प्रतिनिधित्व

मुंबई,दि.13ः असे क्वचितच घडते जेव्हा तिरंग्यामध्ये  इंद्रधनुष्याच्या सप्तरंगांची झलक दिसते. पण जेव्हा असे घडते विश्वास करा तेव्हा यापेक्षा उत्तम दृश्य काहीच असू शकत नाही. जेव्हा तिरंगा अभिमानाने लहरतो तेव्हा तो

Share

संगीता बाबानी यांच्या ओटर्स क्लब येथील समारंभाला अनेक नामवंत व्यक्तींची उपस्थिती!

मुंबई,दि.13ः-संगीता बाबानी ह्या एक प्रसिद्ध कलाकार असून त्या आपल्या गाडीवरील कलेसाठीही परिचित आहेत. त्यांनी १० फूट बाय ५ फूट आर्टवर्कची एक अद्वितीय मिश्रित मीडिया संकल्पना बनविली आहे. ‘जॉयफुल मोमेंट्स’ असे

Share

आधारभूत किंमत खरेदी योजना खरेदी केंद्रासाठी इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविले

वाशिम, दि. १३ : सन २०१९-२० मध्ये वाशिम जिल्ह्यात नाफेड मार्फत केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मुग, उडीद व सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्याचे नियोजन आहे. याकरिता इच्छुक संस्थांनी अकोला जिल्हा

Share

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय;पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे ६८१३ कोटींची मागणी करणार

मुंबई,दि.13 : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील प्रमुख मंत्री या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत सांगली, कोल्हापूर, साताऱ्यासह इतर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या

Share

लेंडीजोब येथील १७ वर्षीय युवती बेपत्ता

चिचगड,दि.१३ः- देवरी तालुक्यातील लेंडीजोब(बोरगाव बाजार)येथील रहिवासी असलेली १७ वर्षीय युवती पायल सुखदास खरोले ही ५ ऑगस्टपासून बेपत्ता झाली असून चिचगड पोलीसांनी कुणाला माहिती मिळाल्यास पोस्टेला कळविण्याचे आवाहन केले आहे.फिर्यादी सुखदास

Share

काँग्रेस सामान्य कार्यकर्त्यांच्या विश्वासावर चालणार पक्ष : वराडे

गोंदिया,दि.13 : काँग्रेस हा बंधुता, एकात्मता आणि समतेच्या विचारधारेवर चालणार पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या भरोशावर चालणाऱ्या या पक्षाच्या संघटनेचे जाळे आजही टिकून आहे. सध्या भाजपाचे नेते सत्तेच्या माध्यमाने प्रलोभन आणि दडपशाही

Share