29.4 C
Gondiā
Thursday, April 18, 2024

Daily Archives: Aug 14, 2019

ब्लॉसम स्कुलच्या विद्यार्थीनिनी साजरा केला ‘सक्षम बालिका सक्षम भारत’ प्रकल्प

देवरी: 14 आईएसओ मानांकन प्राप्त आणि आपल्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुलच्या विद्यार्थिनींनी ' सक्षम बालिका सक्षम भारत' प्रकल्पांतर्गत देवरी पोलीस स्टेशनला भेट दिली....

महाराष्ट्रातील तीन तुरुंग अधिकारी-कर्मचा-यांना सेवा पदक

नवी दिल्ली, 14 : देशातील 40 तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील तीन अधिका-यांचा यात समावेश...

राज्यातील पूरस्थितीबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई(वृत्तसंस्था)दि.14 - महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या शिष्ठमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील पूरस्थितीबाबत चर्चा केली.पूरामुळे...

संततधार पावसामुळे घरांची पडझड,तर अर्जुनी मोरगावात रस्ते बंद

गोंदिया,दि.14ःजिल्ह्यात गेल्या चार पाच दिवसापासून पावसाने चांगलेच पुनरागमन केले असून जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. दरदिवशी तालुक्यात पावसाच्या सरी बरसत असल्याने घरांची मोठ्याप्रमाणात पडझड...

राज्य शासनाच्या सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी २३ ऑगस्ट रोजी पेंशन अदालत

वाशिम, दि. १४ : केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या निर्देशानुसार  देशामधील संबंधित राज्य, केंद्र शासित प्रदेशामध्ये ‘पेंशन अदालत’ची आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार राज्य शासनाच्या वित्त...

इंगळे चौकात गुरुवारला ध्वजारोहण

गोंदिया,दि.14 : राष्ट्रदिन पर्व समारोह समिती आणि अभियानाच्या वतीने शहरातील स्व. किशोर इंगळे चौक सिव्हील लाईन येथे उद्या(दि.१५) स्वातंत्र्य दिवसाचा कार्यक्रम सकाळी १०.१० वाजता...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!