30.7 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Aug 16, 2019

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

गोंदिया दि.१६ : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी राष्ट्रध्वजारोहण केले. यावेळी...

दिव्यांगांच्या विकासासाठी ‘अपंग कल्याण राखीव निधी’ खर्च करण्यात येईल-नगराध्यक्षा योगिता पिपरे

गडचिरोली,दि.16- नगरपरिषदेने अपंग कल्याण निधीमधून सन 2016-17 व 2017-18 या कालावधीत 4 लाख 50 हजार रूपये विकलांग लोकांना सरळ मदत म्हणून दिली आहे. सन...

महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम व नियम सुधारणा समितीची 19 ला नागपूरात तर २० ऑगस्ट रोजी अमरावतीत बैठक

गोंदिया/वाशिम, दि. १६ : महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, १९६७ व त्याच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेले चार नियमांमध्ये कालानुरुप सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या नियमामध्ये...

सर्वांगिण पायाभूत विकासासोबतच नागपूर आता एज्युकेशन हब – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

* स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापनदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभ नागपूर,दि.16 :  रस्ते, पाणी, वीज त्यासोबतच सर्वांसाठी आरोग्य आदी पायाभूत सुविधांमुळे नागपूरसह ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या व दर्जेदार सेवा उपलब्ध...

कोल्हापूर-सांगलीसाठी 10 लाख रुपयांची मदत सामुग्री रवाना;पालकमंत्र्यांनी दाखविली हिरवी झेंडी

नागपूर, दि.16: कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी  नागपुरातून 10 लाख रुपयापर्यंतची मदत सामुग्री आज ट्रकने रवाना करण्यात आली.  विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी...

पी.डी.रहागंडाले विद्यालयात गुणवंत विद्यार्थांचा सत्कार

गोरेगाव,दि.16ः- येथील पी.डी.राहांगडाले विद्यालय गोरेगाव येथे ७३ व्या स्वातंञदिनी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.गुणवंत विद्यार्थ्यांना स्व.ग्यानीरामभाऊ देशमुख चॅरिटेबल ट्रस्ट गोरेगाव ,निर्मल कांप्युटर गोरेगाव,आयसेक्ट...

खजरी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत स्वातंत्र्य दिनी संगणक कक्षाचे उद्घाटन

सडक अर्जूनी,दि.16ःःसड़क अर्जूनी तालुक्यातील जगत कल्याण शिक्षण संस्था साकोली द्वारा संचालित आदिवासी विकास हायस्कूल व कला विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरी/डों येथे ता 15ऑगस्ट...

पालकमंत्री डॉ. फुके को राखी बांधकर मनाया रक्षाबंधन पर्व

गोंदिया।15 अगस्त स्वतंत्रता दिवस के महापर्व पर शासकीय दौरे में आये पालकमंत्री डॉ. परिणय फुके का गोंदिया की बहनों द्वारा हॄदय से स्वागत किया...

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा- पालकमंत्री अतुल सावे

हिंगोली, दि. 16 : प्रत्येक सामान्य नागरिकांना स्वत:च्या मालकीची घरे मिळावी हिच शासनाची इच्छा असून ग्रामीण नागरिकांनी पंतप्रधान आवास योजनेबरोबर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा...

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी विविध पुरस्कारांचे वितरण

वाशिम, दि. १6 : विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था यांना भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!